लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

कौतुकास्पद! आर्थिक प्रतिकूलतेवर मात करून गडचिरोलीच्या महेंद्र वर्धलवारने मिळवली पीएचडी - Marathi News | Mahendra Wardhalwar of Gadchiroli got his PhD by overcoming financial difficulties | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कौतुकास्पद! आर्थिक प्रतिकूलतेवर मात करून गडचिरोलीच्या महेंद्र वर्धलवारने मिळवली पीएचडी

Gadchiroli News Education अति मागास व दुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातल्या मुधोली चेक येथील एका युवकाने आर्थिक प्रतिकूलतेवर मात करून पीएचडी पदवी संपादित केली आहे. ...

भारत बंद; गडचिरोली जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद; लहान दुकाने बंद, मोठी दुकाने सुरू - Marathi News | India closed; Mixed response in Gadchiroli district; Small shops close, big shops open | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भारत बंद; गडचिरोली जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद; लहान दुकाने बंद, मोठी दुकाने सुरू

Gadchiroli News Bharat Band आजच्या भारत बंदला गडचिरोली जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. ...

coronavirus: प्रकाश आमटेंच्या पत्नी मंदाकिनी आणि पुत्र अनिकेत यांना कोरोनाचा संसर्ग - Marathi News | coronavirus: Prakash Amte's wife Mandakini and son Aniket Tested corona positive | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :coronavirus: प्रकाश आमटेंच्या पत्नी मंदाकिनी आणि पुत्र अनिकेत यांना कोरोनाचा संसर्ग

Coronavirus : ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांची पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे आणि पुत्र अनिकेत आमटे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. याबाबतची माहिती सोमवारी रात्री समोर आली आहे. ...

जमीन आराेग्यानुसार पीक नियाेजन करा - Marathi News | Plan the crop according to the soil condition | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जमीन आराेग्यानुसार पीक नियाेजन करा

कृषी विज्ञान केंद्र व आत्मा, कृषी विभाग गडचिराेली यांच्या संयुक्त विद्यामाने शनिवारी जागतिक मृदादिन माेहगाव येथे साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानाहून मानकर बाेलत हाेते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील, वरिष्ठ जवस पैद ...

धान उत्पादन घटल्याने शेतकरी चिंताग्रस्त - Marathi News | Farmers worried over declining paddy production | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :धान उत्पादन घटल्याने शेतकरी चिंताग्रस्त

यावर्षी चांगले उत्पादन हाेणार, अशी आशा शेतकऱ्यांना हाेती. मात्र धान पिकावर विविध प्रकारच्या राेगाने आक्रमण केल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे चांगली शेतजमीन व पाण्याची सुविधा आहे, अशा शेतजमिनीत एकरी १८ ते २० पाेते धानाचे उत्पादन हाे ...

शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्ष सुरू - Marathi News | Farmers honor and guidance room started | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्ष सुरू

या उद्घाटन विभागीय कृषी अधिकारी अनंत पोटे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, अध्यक्ष आदर्श शेतकरी गट भुवनेश्वर चुधरी, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे व कृषी विभागातील कर्मचारी उपस्थित होते. कृषी विभागाच्या सर ...

केंद्र सुरू नाही, शेतकरी त्रस्त - Marathi News | The center does not start, the farmers suffer | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :केंद्र सुरू नाही, शेतकरी त्रस्त

धानाेरा उपप्रादेशिक कार्यालयाच्या हद्दीतील सात आदिवासी विविध कार्यकारी संस्थेमार्फत जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली धानाची खरेदी केली जाते. धानाेरा तालुक्यात प्रामुख्याने धानाची शेती केली जाते. यावर्षी शेतकऱ्यांनी हलक्या, मध्यम व जड प्रतीच्या धानाची ...

दररोज 2 हजार 160 काेराेना चाचण्यांचे उद्दिष्ट - Marathi News | The target is 2 thousand 160 Carana tests per day | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दररोज 2 हजार 160 काेराेना चाचण्यांचे उद्दिष्ट

जिल्ह्याची लाेकसंख्या, पाॅझिटिव्हीटीचा दर यावरून दरदिवशी करावयाच्या टेस्टचा आकडा ठरविण्यात आला आहे. आराेग्य विभागाकडे उपलब्ध माहितीनुसार गडचिराेली जिल्ह्याची लाेकसंख्या ११ लाख ४६ हजार १९४ एवढी आहे. पाॅझिटिव्हीटीचा सध्याचा दर लक्षात घेता दरदिवशी २ हजा ...

धान खरेदी केंद्रांमुळे शेतकऱ्यांसाठी झाली साेय - Marathi News | Paddy procurement centers have helped the farmers | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :धान खरेदी केंद्रांमुळे शेतकऱ्यांसाठी झाली साेय

दवंडी येथे आविका संस्थेचे सभापती सिमूजी ताडाम यांच्या हस्ते धान खरेदी केेंद्राचे उद्घाटन करण्यात आले.  याप्रसंगी उपसभापती सदाशिव सहारे, संचालक नरेश  टेंभूर्णे, दिनेश सेलाेकर, तुकाराम दुर्गे, भाऊराव भाेयर, आत्माराम काळे, व्ही.आर.मडकाम, व्यवस्थापक व्ही ...