Gadchiroli News जंगलाने व्यापलेल्या गडचिरोली जिल्ह्यात जंगलात नैसर्गिकरित्या मिळणाऱ्या बहुपयोगी वनस्पतींवर आधारित पदार्थांच्या निर्मितीसाठी ११३ लाखांच्या प्रकल्पाला खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने मंजुरी दिली आहे. ...
मागील महिन्यापासून महसूल विभागाने शेकडाे ब्रास रेती जप्त केली. लाखाे रुपयांचा दंड आकारला. अवैध वाहतूक करणारी वाहणे जप्त करून गुन्हा दाखल केला. महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे रेती मिळेनाशी झाली. परिणामी शहरातील शासकीय व खासगी बांधकामे ठप्प पडली आह ...
गडचिराेली शहराच्या चामाेर्शी, धानाेरा, चांदाळा, पाेटेगाव मार्गाला लागून जंगल आहे. जंगलामुळे या भागात सकाळी आल्हाददायक वातावरण राहात असल्याने मन व शरीराचा थकवा दूर हाेण्यास मदत हाेते. त्यामुळे अनेक नागरिक या मार्गांवर फिरायला जातात. मागील वर्षभरापासून ...
भामरागडात दर बुधवारी भरणारा आठवडी बाजार दोन आठवड्यांपासुन बंद असला तरी, या बुधवारी बाजार भरेल या आशेने ग्रामीण भागातील अनेक नागरिक भामरागड येथे भाजीपाला व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी येण्यास सुरूवात झाली. तसेच आलापल्ली व इतर ठिकाणावरून भाजीपाल्याने ...
याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांचेमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री यांना पाठविण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, खऱ्या आदिवासी आपल्या न्याय मागण्यांसाठी मागील अनेक वर्षांपासून लढा देत आहेत. जुलै २०१७ राेजी सर्वाेच्च न्याया ...
ग्रामपंचायत निवडणुका पक्षीय चिन्हावर होत नसल्या तरी ही निवडणूक लढणारे स्थानिक कार्यकर्ते कोणत्या ना कोणत्या पक्षाशी जवळीकता ठेवून असतात. त्यामुळे त्या पक्षाची ताकद, नेत्यांचे पाठबळ मिळून विजयश्री खेचून आणणे सुकर होण्यासाठी अनेक जण पक्षीय पाठबळ मिळवण् ...
Gadchiroli News सिरोंचा तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर असलेले जंगलालगतच्या मरीगुड्डम गाव स्वातंत्र्यांच्या ७३ वर्षानंतरही विकासापासून कोसोदूर आहे. ...
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एस. सी. खटी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी. डी. फुलझेले यांच्या मार्गदर्शनाखाली लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा न्यायाधिश- १ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधिश ...