दुसऱ्या टप्प्यातील चामोर्शी, अहेरी, मूलचेरा, एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या सहा तालुक्यातील १६२ ग्रामपंचायतींमध्ये १४५४ जागांसाठी ही निवडणूक होत ... ...
गडचिराेली जिल्ह्यात वनकायद्याच्या अडचणीमुळे माेठे व मध्यम सिंचन प्रकल्प रखडले आहेत. परिणामी येथील शेती व्यवसाय निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. ... ...
एटापल्ली : येथील एसबीआयच्या नियाेजनशून्य कारभारामुळे त्रस्त झालेल्या नागरिक व व्यापाऱ्यांनी गुरुवारी बॅंकेसमाेर धरणे आंदाेलन केले. एक महिन्याच्या आत ... ...