लष्कर अळीचे एकात्मिक व्यवस्थापनाद्वारे शेतकऱ्यांनी नियंत्रण करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. मका पिकावरील नवीन लष्करी अळीच्या डाेक्याच्या ... ...
गडचिराेली : ग्रामपंचायतीच्या एकूण जागांपैकी निम्म्या जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. त्यामुळे महिलांना ग्रामपंचायतीची निवडणूक लढण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ... ...
राजकीय पक्षांचे विविध मेळावे, कार्यक्रम, अभिनंदनाच्या जाहिराती करण्यासाठी बॅनर्स तयार केले जातात. शिवाय काही व्यावसायिक जाहिरातीचेेही बॅनर लावले जाते. ... ...
शिक्षकांच्या सर्जनशीलतेला वाव देऊन एखाद्या शिक्षकाने राबविलेला उपक्रम राज्यभरातील शिक्षकांसाठी मार्गदर्शक ठरावा यासाठी राज्यभरात नवाेपक्रम स्पर्धा राबविली जाते. यावर्षी ... ...
सेवायोजन कार्यालय ठरतेय कुचकामी गडचिरोली : पूर्वी येथील सेवा योजन कार्यालयातून पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी ... ...