लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
बिबट्याच्या हल्ल्यात दाेन शेळ्या ठार - Marathi News | Daen goats killed in leopard attack | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बिबट्याच्या हल्ल्यात दाेन शेळ्या ठार

आष्टी : इल्लूर येथे गेल्या दोन महिन्यापासून बिबट्याचा हैदोस सुरु आहे. गुरुवार व शुक्रवारला पेपरमिलच्या मागच्या बाजूने असलेल्या ... ...

अडीच वर्षांपासून धानोरा-रांगी-वैरागड मार्ग अपूर्ण - Marathi News | The Dhanora-Rangi-Vairagad road has been incomplete for two and a half years | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अडीच वर्षांपासून धानोरा-रांगी-वैरागड मार्ग अपूर्ण

रांगी : धानोरा-रांगी-वैरागड मार्गाचे रूंदीकरण,मजबुतीकरण व डांबरीकरण करण्याकरिता मे २०१८ मध्ये कंत्राटदाराने सोडे गावापासून खोदकाम सुरू केले. जवळपास अडीच ... ...

परिचर सांभाळताे पशुवैद्यकीय दवाखाना - Marathi News | The attendant manages the veterinary clinic | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :परिचर सांभाळताे पशुवैद्यकीय दवाखाना

वैरागड येथे प्रथम श्रेणी पशुवैद्यकीय दवाखाना आहे. वैरागड परिसरातील ६ ते ७ गावातील पशुपालक आपली जनावरे येथे उपचारासाठी ... ...

पतंग महोत्सवाला कुरखेडा येथे सुरूवात - Marathi News | Kite Festival begins at Kurkheda | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पतंग महोत्सवाला कुरखेडा येथे सुरूवात

कुरखेडा : शहरात मकरसंक्रांत निमित्त पतंग महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या हस्ते ... ...

वैनगंगा नदीत स्वच्छता अभियान - Marathi News | Sanitation campaign in Wainganga river | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वैनगंगा नदीत स्वच्छता अभियान

आरमाेरी : मकर संक्रांतीच्या निमित्ताने वैनगंगा नदीवर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी युवारंग संघटनेच्या वतीने सामाजिक उपक्रमाची परंपरा पार पाडत ‘वैनगंगा ... ...

रेतीची तस्करी करणाऱ्या एका ट्रकसह दाेन ट्रॅक्टर जप्त - Marathi News | Daen tractor seized along with a truck smuggling sand | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रेतीची तस्करी करणाऱ्या एका ट्रकसह दाेन ट्रॅक्टर जप्त

लाेकमत न्यूज नेटवर्क भेंडाळा : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चामाेर्शीच्या नायब तहसीलदारांनी दाेटकुली घाटावर धाड टाकून रेतीची तस्करी ... ...

महसूल विभागाच्या जागेवर नगरपरिषदेचे सार्वजनिक शौचालय - Marathi News | Municipal public toilet on the site of the revenue department | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :महसूल विभागाच्या जागेवर नगरपरिषदेचे सार्वजनिक शौचालय

आरमाेरी : येथील जुन्या बसस्थानक जवळील राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेली महसूल विभागाची जागा नगरपरिषदेला हस्तांतरित झाली नसतानाही, या ... ...

राेजगारासाठी मजुरांची तेलंगणाकडे धाव - Marathi News | Laborers rush to Telangana for employment | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :राेजगारासाठी मजुरांची तेलंगणाकडे धाव

लाेकमत न्यूज नेटवर्क सिराेंचा : सिराेंचा तालुक्यासह गडचिराेली जिल्ह्यात उद्याेगधंद्यांचा अभाव आहे. शासकीय व खासगी नाेकऱ्याही नाहीत. त्यामुळे या ... ...

खताच्या ढिगाऱ्यांमुळे शहरात दुर्गंधी - Marathi News | Stinks in the city due to piles of manure | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :खताच्या ढिगाऱ्यांमुळे शहरात दुर्गंधी

गॅस सिलिंडरधारकांना केरोसिनचा पुरवठा करा आरमोरी : शासनाने बीपीएलधारकांना गॅस सिलिंडरचे वितरण केले आहे. मात्र या बीपीएलधारकांना मिळणारे रॉकेल ... ...