म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा गडचिरोलीच्या वतीने गडचिरोली येथे आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चाचे ... ...
गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी अधिक मजबूत व्हावी व कायद्याची अंमलबजावणी योग्यरित्या होण्यासाठी १० फेब्रुवारी रोजी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासह ... ...
अहेरी उपविभागात ताडाच्या झाडांची संख्या माेठी आहे. एटापल्ली तालुक्याच्या कसनसूर, ताेडसा परिसरात राहणारे आदिवासी व बिगर आदिवासी नागरिक जंगलात जाऊन झाडापासून ताडी काढतात. ही ताडी रस्त्यालगत तसेच चाैकाचाैकात विकल्या जाते. विशेष म्हणजे, शासनाच्या सर्वच व ...
कोरोनाच्या महामारीतून बचाव करण्यासाठी सरकारने आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत कोरोना परिस्थितीत लढा देणाऱ्या विविध शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी लस देणे सुरू आहे. अतिशय महाग असलेली ही कोरोना लस याेद्धयांसाठी नि:शुल्क दिली जात आहे. आरोग्य कर्मचारी, पोलीस ...