विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेले मार्कंडा देवस्थान अखेर भक्तांसाठी खुले करण्यात आले. मार्कंडेश्वराचे दर्शन घेणाऱ्या भाविकांनी ऑनलाईन पद्धतीने तहसील कार्यालय किंवा मार्कंडा देवस्थान मार्गावरील पोलीस चौकीत आपल्या नावाची नोंदणी करून दर्शनासाठी आपले ना ...
सुरुवातीच्या कालावधीत काेराेना लसविषयी गैरसमज हाेते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक लस घेण्यास तयार हाेत नव्हते. आता मात्र या लसविषयी असलेला गैरसमज दूर झाला आहे. त्यामुळे लस घेणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. शहरी साेबतच ग्रामीण भागातीलही नागरिक लस घेत आहेत. तसेच ...
बाॅक्स महिलांचाही पुढाकार ज्येष्ठ नागरिकांमध्ये पुरुषांबराेबरच महिलाही लस घेत असल्याचे दिसून येत आहे. लस घेणाऱ्या एकूण नागरिकांमध्ये महिलांची संख्या ... ...
विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेले मार्कंडा देवस्थान अखेर भक्तांसाठी खुले करण्यात आले. मार्कंडेश्वराचे दर्शन घेणाऱ्या भाविकांनी ऑनलाईन पद्धतीने तहसील ... ...