२०१३ मध्ये विविध मागण्यांसह कनिष्ठ महाविद्यालयातील कायम शब्द काढण्यासाठी शिक्षकांनी राज्यव्यापी आंदाेलन केले हाेते. यातील काही मागण्या मंजूर झाल्या. ... ...
सिराेंचा तालुका नैसर्गिक साैंदर्य व वनसंपदेने नटलेला आहे. विपूल खनिजसंपत्ती, डाेंगरदऱ्या, नदी, नाले, असा निसर्गरम्य परिसर तालुक्याला लाभला आहे. ... ...
मानापूर, देलनवाडी : आरमाेरी तालुक्याच्या ग्रामीण भागात मुक्तिपथच्या माध्यमातून दारूबंदीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. मात्र ‘शिमग्याची बाेंब दाेन ... ...
कुरूड येथील शाळेत वर्गखाेल्यांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांना बसण्यास अडचण येत हाेती. येथे वाढीव वर्गखाेल्या मंजूर कराव्या ह्या मागणीसाठी शाळा व्यवस्थापन ... ...