5 Naxalite killed by C60 Commandoes in Khobramendha Jungle : नक्षल नेता भास्करवर २५ लाखांचे तर सर्व मृत नक्षलवाद्यांवर मिळून एकूण ४३ लाखांचे बक्षीस होते. ...
Naxalite : सोमवारी सकाळी ७.३० ते ८ च्या सुमारास त्याच परिसरात झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी पोलिसांच्या गोळीचे शिकार झाले. त्यात ३ पुरूष आणि २ महिला नक्षलवादी असल्याचे समजते. ...
एकाचवेळी सर्वच नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात करून लसीचा तुटवडा जाणवू नये यासाठी शासनाकडून टप्प्याटप्प्याने लसीकरण करण्याचा निर्णय घेत आहे. सुरुवातीला आराेग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर यांना लस देण्यात आली. त्यानंतर ६० वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिक व ४ ...
आष्टीजवळील चंदनखेडी फाट्याजवळ बसने पीकअप वाहनाला जाेरदार धडक दिली. या धडकेत मिरची ताेडायला गेलेल्या तीन मजुरांसह वाहनचालक ठार झाला. तर १५ मजूर जखमी आहेत. हे सर्व मजूर ब्रह्मपुरी तालुक्यातील बाेडधा, हळदा, आवळगाव, डाेंगरगाव येथील आहेत. जखमी मजुरांमध्ये ...