लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
१२ कोविड नियंत्रण कक्ष ठरताहेत गरजवंतांसाठी मार्गदर्शक - Marathi News | 12 Kovid Control Room is a guide for the needy | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :१२ कोविड नियंत्रण कक्ष ठरताहेत गरजवंतांसाठी मार्गदर्शक

गडचिरोली : कोरोनाच्या स्थितीने शारीरिक आणि मानसिकरित्या भांबावून गेलेल्या रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांसाठी प्रशासनाने सुरू केलेले कोविड नियंत्रण कक्ष ... ...

जिल्ह्यातील नाेंदणीकृत १२५० फेरीवाले मदतीच्या प्रतीक्षेतच - Marathi News | 1250 registered hawkers in the district are waiting for help | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जिल्ह्यातील नाेंदणीकृत १२५० फेरीवाले मदतीच्या प्रतीक्षेतच

गडचिराेली : काेराेना संसर्गाच्या महामारीमुळे छाेटे व्यावसायिक, फूटपाथ दुकानदार व फेरीवाल्यांवर आर्थिक संकट काेसळले. दाेनदा संचारबंदी लागू झाल्याने वर्षभराचा ... ...

निम्म्याहून अधिक मजूर मदतीपासून वंचित - Marathi News | More than half the laborers are deprived of help | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :निम्म्याहून अधिक मजूर मदतीपासून वंचित

गडचिराेली : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नाेंदणी केलेल्या बांधकाम मजुरांना काेराेना लाॅकडाऊनमुळे प्रत्येकी दीड हजार ... ...

चांदाळा-कुंभी परिसरातील २० क्विंटल मोहसडवा केला नष्ट - Marathi News | 20 quintals of Mohsadwa destroyed in Chandala-Kumbhi area | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :चांदाळा-कुंभी परिसरातील २० क्विंटल मोहसडवा केला नष्ट

चांदाळा गावात माेठ्या प्रमाणावर दारूची विक्री केली जाते. या गावाच्या माध्यमातून तालुक्यातील बोदली, जेप्रा, जेप्रा चक, राजगाटा माल, राजगाटा ... ...

तेंदूपत्ता तोडणी कामातून रोजगार उपलब्ध - Marathi News | Employment available from tendu leaf picking work | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :तेंदूपत्ता तोडणी कामातून रोजगार उपलब्ध

कोरोना महामारीच्या संकटकाळात रिकाम्या हातांना काम नसल्याने मजुरांची ससेहोलपट चालली आहे. दरम्यान, वनविभागाने शहरातील नागरिकांची गरज लक्षात घेऊन तेंदू ... ...

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जाणून घेतली काेविड सेंटरची माहिती - Marathi News | NCP office bearers came to know about the Kavid Center | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जाणून घेतली काेविड सेंटरची माहिती

कुरखेडा येथे सुरू होणाऱ्या १५० बेड्सच्या कोविड केअर सेंटरला भेट दिली. वैद्यकीय अधीक्षक डाॅ. कमल परसवानी यांच्याकडून ... ...

परजिल्ह्यांतील मजुरांना युवक काँग्रेसची मदत - Marathi News | Youth Congress helps the workers in the districts | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :परजिल्ह्यांतील मजुरांना युवक काँग्रेसची मदत

गडचिरोली : चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील मारोडा येथील काही मजूर काम करण्यासाठी गडचिरोली येथे आले होते. त्यांना युवक काँग्रेसने ... ...

नर्सिंग प्रशिक्षणाचे क्रॅश काेर्स सुरू करा - Marathi News | Start the crash courses of nursing training | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नर्सिंग प्रशिक्षणाचे क्रॅश काेर्स सुरू करा

अंकित गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारत सरकारने युवक-युवतींना २० दिवसांचा नि:शुल्क नर्सिंग क्रॅश कोर्स सुरू केला ... ...

निराधारांनाे अतिरिक्त नव्हे, हे तर मे महिन्याचे ॲडव्हांस अनुदान - Marathi News | This is an additional May grant | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :निराधारांनाे अतिरिक्त नव्हे, हे तर मे महिन्याचे ॲडव्हांस अनुदान

संचारबंदीच्या कालावधीत सर्वच व्यवहार ठप्प राहतात. या कालावधीत निराधारांची पैशाअभावी परवड हाेण्याची शक्यता असल्याने मागील वर्षीच्या लाॅकडाऊनमध्ये निराधार नागरिकांना ... ...