सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला. जोराच्या वादळी वाऱ्यासह गारपीट आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. या वादळात नागरिकांच्या घरांवरील सिमेंट छत व कवेलू उडाले. सिमेंटची शिटही उलटून रस्त्यावर पडल ...
Gadchiroli news वैनगंगा नदीत डोंगा उलटून तीन मुलींना मिळालेल्या जलसमाधीच्या दुर्घटनेनंतर हा डोंगा चालवणाऱ्या नावाड्याचा मृतदेह अद्यापी हाती लागलेला नाही. तो या मुलींचा काका असल्याने त्याने आत्महत्या केली असावी अशी गावकऱ्यांमध्ये चर्चा आहे. ...
‘ॲन ॲपल अ डे, कीप्स डॉक्टर अवे’ अशी इंग्रजीत एक म्हण आहे. मात्र, राज्यातील आणि विशेषत: विदर्भातील जंगलात मोहफुल हे असे एक वनोपज आहे, ज्यात या सफरचंदापेक्षाही अधिक पौष्टिक घटक आहेत, असे संशोधक सांगतात. पण गावठी दारूचा ठपका बसल्याने ते बदनाम झाले. मोहफ ...
यावर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पर्लकोटा नदीचे पात्र कोरडे झाल्याने भामरागडवासीयांची चिंता वाढली आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे पर्लकोटा नदीला संजीवनी मिळाली. अचानक पात्रातील पाणी वाढले. नवीन पुलाच्या बांधकामासाठी नदीपात्रात तयार के ...
काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे अनेकांचा राेजगार गेला आहे. या कुटुंबांना कसे तरी जीवन जगावे लागत आहे. पहिलेच हातात पैसे नाहीत. अशातच किराणा वस्तूंचे दर वाढले आहेत. त्यामुळे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. विशेष म्ह ...
तालुका मुख्यालयापासुन दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या विसोरा नजीकच्या एसआरपीएफ कॅम्पच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ५० एसआरपीएफ अधिकारी व ... ...