डॉक्टर बनण्याचे स्वप्न रंगवत वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या युवतीने गुरुवारी अचानक आपल्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. कोरोना, लॉकडाऊन आणि त्यातून आलेल्या नैराश्यामुळे तिने हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : संतोषसिंग जुनी यांनी लॉकडाऊनचे नियम तोडून हा समारंभ आयोजित केल्याने त्यांच्यावर ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. ...
Gadchiroli news चामोर्शी तालुक्यातील दुर्गापूर येथे शासन प्रतिबंधित एचटीबीटी या वाणाचे कापूस बियाणे विक्री करण्याचा प्रयत्न कृषी विभागाच्या सतर्कतेने हाणून पाडण्यात आला. ...
Gadchiroli news गावात कोरोना महामारीचे संकट येऊ नये म्हणून गावकरी ग्रामदैवत असलेल्या मातामायला साकडे घालत आहेत. गाव संकटमुक्त राहावे व गावात सुख-शांती नांदावी म्हणून मातामायला महिलांकडून साकडे घालण्याचा प्रयत्न कान्होली गावात सुरू आहे. ...
दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन्ही ट्रकचे चालक जागीच ठार झाले तर वाहक जखमी झाल्याची घटना १८ मे रोजी रात्री ११.३० च्या सुमारास घडली. तेलंगणा राज्यातील करिमनगरजवळ झालेल्या या अपघातातील एका ट्रक धानोरा येथील असून त्यावरील चालक व ...