अहेरी येथील केंद्र शाळेच्या सभागृहात उपस्थित मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांना ते मार्गदर्शन करीत हाेते. याप्रसंगी डायटच्या अधिव्याख्याता वैशाली येगोलपवार ... ...
एटापल्ली : अतिदुर्गम भागात असलेल्या एटापल्ली तालुक्यातील आदिवासी गावात सौरदिवे लावण्यात आले. परंतु, अनेक गावांत लावण्यात आलेले सौरदिवे नादुरुस्त ... ...
Gadchiroli News क्रांतिकारी लढा देण्याच्या नावाखाली महिला नक्षलींवर लैंगिक अत्याचार केले जातात, अशी व्यथा आत्मसमर्पित महिला नक्षल कमांडर-उपकमांडर यांनी व्यक्त केली असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. ...
आदिवासी विकास महामंडळांतर्गत आविका संस्था रांगीच्या केंद्रावर खांबाळा व मुस्का भागातील शेतकऱ्यांनी रबीच्या हंगामात धानाची विक्री केली. मात्र शेतकऱ्यांना धान चुकाऱ्याची रक्कम अजूनही मिळाली नाही. प्रशासनाने लगबगीने कार्यवाही करून धान चुकाऱ्याची रक्कम ल ...
कमलापूर भागात अनेक वेळा जाळपोळ, हत्येसारख्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नक्षल सप्ताह म्हटले की अनेकांच्या मनात धडकी भरते. सप्ताहापूर्वी बॅनर, पत्रके टाकली जातात. बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व दुकाने बंद ठेवली जातात. दुर्गम भागातील वाहने देखील ब ...