सदर परीक्षा सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निर्देशान्वये उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांच्या कक्षात शिक्षणाधिकारी (माध्यमिक), शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आणि सर्व गटशिक्षण ...
केंद्र सरकारविरोधात दिल्लीत आवाज बुलंद करण्यासाठी आयोजित युवक काँग्रेसच्या संसद घेराव आंदोलनात गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसची टीम जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झाली होती. यावेळी खासदार राहुल गांधी यांनी विशेषतः महाराष ...
गडचिराेली जिल्ह्यात मुख्य पीक धानाचे आहे. धानाचे पऱ्हे टाकण्यासाठी अगदी वेळेवर पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मात्र पावसाने हुलकावणी दिल्याने राेवणीची कामे सुरू हाेण्यास विलंब झाला हाेता. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा हाेती. अशाच शेतकऱ्यांनी धान र ...
ज्या नागरिकांना पक्के घर उपलब्ध नाही, तसेच आर्थिक स्थिती अतिशय वाईट आहे, अशा नागरिकांसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास याेजना सुरू केली आहे. मात्र या याेजनेचा लाभ तर ज्यांच्याकडे पक्के घर, चारचाकी वाहन, बंगला, बॅंक बॅलेन्स असणाऱ्यांनाही घ्यायचा आ ...
कृषी विभागाकडून जैविक कीटकनाशक शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. तीन लाख लिटर मेटारायझियममुळे ३० हजार हेक्टर भात लागवड क्षेत्रावरील तुडतुडे किडीचे नियंत्रण होणार आहे. तसेच जैविक औषधांच्या वापरामुळे निसर्गाचे रक्षण होऊन शेतकरी सेंद्रिय शेतीकडे व ...