गडचिरोली जिल्ह्याला निसर्ग संपत्तीचे भरभरून वरदान मिळाले असून प्राचीन काळी अनेक समृद्ध संस्कृती या भागात नांदल्याचे येथील पुरातन मंदिरे व गडकिल्ल्यांना बघून लक्षात येते. ...
रविवार सकाळच्या सुमारास मुरमुरी जंगल परिसरातील पोर नदीच्या पुलावर नक्षल्यांनी अभियान आटोपून गडचिरोलीकडे परत येणार्या पोलीस जवानांच्या वाहनाला भुसुरूंग स्फोटात उडवून दिले. ...
विनाअनुदान काळातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचार्यांची सेवा वेतननिश्चिती, पदोन्नती, पेंशन आणि सेवाज्येष्ठतेसाठी ग्राह्य धरण्याचा निर्णय नुकताच ... ...
केंद्र सरकारने गरिबांना स्वस्त धान्य देण्यासाठी अन्न सुरक्षा योजना अंमलात आणली. मात्र या अन्नसुरक्षा योजनेमुळे प्रत्येक बिपीएल कार्डधारकांना मिळणारे .... ...