११ मे रोजी चामोर्शी तालुक्यातील मुतनूर गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरूंग स्फोट केला होता. यात सात पोलीस जवान शहीद झाले. या घटनेनंतर चामोर्शी पोलिसांनी मुतनूरचे ...
महावितरणकडून वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर टॉवरला विद्युत पुरवठा होण्यासाठी बसविण्यात आलेल्या बहुतांश बॅटरीज नादुरूस्त आहेत. त्याचबरोबर आकस्मिक स्थितीत विजेचा पुरवठा ...
गडचिरोली जिल्हा भू विकास बँक कर्मचार्यांचे मागील २४ महिन्यांपासून पगार थकीत झाले असल्याची माहिती अध्यक्ष व्ही. व्ही. मोहिते, कार्याध्यक्ष व्ही. व्ही. मोहितकर, प्रमुख कार्यवाह ...
सत्ता परिवर्तन होताच सत्ताधार्यांशी जवळीक साधण्याचा आटोकाट प्रयत्न चालविला आहे़ ज्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीपूर्वी पक्षाविरोधी काम केले, त्या व्यक्तीचे नाव ...
एकात्मिक कृती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ३४ उपकेंद्रांमध्ये प्रसुती कक्षाची निर्मिती केली जाणार असून यासाठी जवळपास २ कोटी रूपये खर्च अपेक्षीत आहे. घरी प्रसूती करण्यामुळे बालमृत्यू ...
स्थानिक उपजिल्हा रूग्णालयाला राष्टÑीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत अत्याधुनिक सुविधायुक्त रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली असून याचा लाभ कुरखेडा व ...