जिमलगट्टा येथील दूरभाष केंद्रातील इनव्हटरच्या बॅटर्या निकामी झाल्या आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत होताच सेकंदाच्या आत मोबाईलचा कव्हरेज गूल होऊन जाते ...
सन २०१४-१५ या चालु वर्षात मानव विकास विकास योजनेंतर्गत जिल्हा परिषद कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यावतीने गडचिरोली तालुक्यात ...
वडधा येथे दर रविवारला आठवडी बाजार भरत असतो. वडधा येथे परिसरातील नागरिक बाजार करण्यासाठी मोठय़ा संख्येने येत असतात. सदर बाजार डार्ली मार्गावरील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर भरत असतो. ...
सार्वजनिक आरोग्य सुयोग्य राखण्यासाठी अनेक जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सार्वजनिक शौचालयाची निर्मिती करण्यात आली. काही काळ सार्वजनिक शौचालयाचा वापरही करण्यात आला. परंतु अल्पावधीतच ...
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने यावर्षी खरीप हंगामाची तयारी केली असून जिल्ह्यात १ लाख ९१ हजार हेक्टर क्षेत्रात खरीप पिकाची लागवड होणार आहे. ...
आधुनिक तंत्रज्ञानामुळे मानवाने अनेक क्षेत्रात बर्या प्रमाणात प्रगती केली आहे. पूर्वीच्या काळात संप्रेषणाचे साधन म्हणून चिठ्ठया, पत्रे यासह अनेक प्रकारच्या साधनांचा वापर मानव करीत होता. ...
आष्टीपासून ३ किमी अंतरावर असलेल्या मार्र्कं डा कं. येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या खुल्या आवारात ३ ते ४ वर्षापासूनचे धान्य उघड्यावर आहे. उघड्यावरील धान्य खाण्यासाठी गेलेल्या म्हशीचा ...
ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तालुका स्तरावर ग्रामीण रूग्णालय सुरू करण्यात आले. परंतु सुरू केलेल्या प्रत्येकच रूग्णालयात आरोग्य सुविधांचा पुरवठा केला ...
अद्यापक पदवी (बीएड्) अभ्यासक्रमाच्या (पूर्व परीक्षा) सीईटीचे पडघम वाजले असून २२ मे गुरूवारपासून ऑनलाईन अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यात विद्यार्थी सीईटीचे ऑनलाईन ...