गावाच्या विकासात मोलाची भूमिका बजाविणार्या ग्रामसभांना बहुतांश गावचे नागरिक उपस्थित राहत नसल्याने ग्रामसभा तहकूब कराव्या लागतात. ही परिस्थिती संपूर्ण राज्यात असताना आरमोरी तालुक्यातील ...
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने नवा चेहरा म्हणून गडचिरोलीचे उच्चविद्या विभुषीत आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांना उमेदवारी दिली होती. ...
आरमोरी तालुक्यातील कोसरी या सिंचन प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. मात्र या प्रकल्पामुळे बुडीत होणार्या चव्हेला गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यात आहे. या गावाचा पुनर्वसन ...
जिल्ह्यातील शेतकरी धान पिकाबरोबरच अन्य पिकांची शेती करण्याकडे वळला आहे. देसाईगंज तालुक्यातील शेतकरी शांताराम आंबेकर यांनी आपल्या शेतात शेवंतीच्या फुलाची लागवड केली आहे. ...
केवळ महाविद्यालयाच्या नावाचा फलक लावून दुकानदारी करणार्या महाविद्यालयांच्या मुसक्या आवळण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ज्या महाविद्यालयांमध्ये पूर्णवेळ प्राध्यापक वर्ग नाही ...
नवतपांना सुरूवात होताच जिल्ह्याचे तापमान वाढीबरोबरच वादळाने थैमान घातल्याने शेकडो नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून गेले. काही ठिकाणी झाडे पडल्याने रस्ता बंद झाल्याच्या ...
जंगलव्याप्त असलेल्या पूर्व विदर्भात अनेक जातीच्या वृक्षांचा समावेश होतो. आयुर्वेदात महत्वपूर्ण मानल्या जाणार्या अनेक औषधी वनस्पती पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलात आढळतात. ...
पूर्व विदर्भातील धान पिकाचे मागील हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले होते. खरीप पिकात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकर्यांनी उन्हाळी धान पिकाची ...
यावर्षीच्या पावसाळ्यात मागील वर्षी एवढा पाऊस पडणार नाही. त्याचबरोबर पाऊस अनियमित पडेल, असा अंदाज पंचांगकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. रोहणी नक्षत्राला २५ मे ...
माहितीचा अधिकार अधिनियमातील तरतुदीनुसार राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी अभिलेख योग्य रितीने सुचीबद्ध करून त्यांची निर्देश सुची तयार करायचे होते. ...