कृषी विभागाने खरीप व रबी हंगामातील लागवडीसाठी शेतकर्यांना कर्जाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी यावर्षी २0१४-१५ या वर्षात सर्व बँकांना मिळून एकूण १२४ कोटी रूपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. ...
राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत आरमोरी तालुक्यातील मोहझरी येथे ५९ लाख रूपयाच्या किमतीची नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली. मात्र सदर योजनेचे काम अर्धवटच ठेवून काम बंद करण्यात आले. ...
घरकुल मंजूर होताच ‘अच्छे दिन आ गये’ असे समजून वैरागड येथील मारोती नेवारे यांनी जुने घर पाडले. मात्र उन्हाळा संपला. पावसाळा जवळ येऊनही घरकुलाचे अनुदान मिळाले नाही. त्यामुळे घरकुलाचे काम ...
शहराला पाणीपुरवठा करणारी वैनगंगा नदीवरील लोंढूली घाटावरील पाणीपुरवठा योजनेतील विद्युत मोटार जळाल्याने चामोर्शी शहराचा पाणीपुरवठा मागील चार दिवसापासून बंद झाला आहे. ...
कृषी विभाग व मृद संधारण विभागाच्यावतीने जिल्ह्यात दरवर्षी पीक लागवडीसाठी वापर होत असलेल्या जमिनीची चाचणी करण्यात येते. गतवर्षीही जिल्ह्यात मृद सर्वेक्षण व चाचणी करण्यात आली. ...
स्थानिक एमआयडीसीमध्ये उद्योगधंदे स्थापन करण्यासह जमिनीची बाजारभावापेक्षा चारपट किंमत देणार असाल तरच आष्टी येथील एमआयडीसीसाठी जमिनीचे अधिग्रहण करावे, अन्यथा जमीन देणार नाही, .. ...