शुक्रवारी सायंकाळी ७.३0 ते ७.४५ वाजताच्यादरम्यान तीन नक्षलवादी दुचाकी वाहनाने एटापल्ली येथील पंचायत समिती सभापतीच्या शासकीय निवासस्थानात आले व त्यांनी सभापतीचे पती ...
अहेरी पंचायत समिती अंतर्गत एक अविवाहीत महिला शिक्षिका मुळ पदस्थापनेवर कार्यरत आहे. मात्र या महिला शिक्षिकेचे वेतन वेलगुरच्या जिल्हा परिषद शाळेतून काढून पंचायत समितीच्या ...
न्यायालयाच्या आदेशान्वये संपूर्ण महाराष्ट्रातील रेतीच्या उपशावर बंदी आली होती. रेती खुली असतांना रेतीसाठी नागरीकांना ८00 रूपये मोजावे लागत होते. मात्र बंदीनंतर त्याच रेतीसाठी १३00 ...
आरमोरीत दारूविक्रीचा व्यवसाय मोठय़ा तेजीत असून या अवैध धंद्याविरोधात आवाज उठविणार्या महिलांची छेडछाड, अतिप्रसंग व गैरवर्तन व्यावसायिकाकडून केले जात आहे. त्यामुळे महिला भयभित झाल्या ...
पावसाळ्यात दरवर्षी अतवृष्टी होऊन जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटून जनजीवन विस्कळीत होत असते. जिल्ह्यात नदी व नाल्यांची संख्या लक्षात घेता दुर्गम भागातील नागरिकांना आपत्तीचा सामना करावा लागू नये, ...
एटापल्ली पंचायत समितीच्या सभापती ललिता मट्टामी यांचे पती व पंचायत समितीचे माजी उपसभापती घिसू मट्टामी यांची नक्षलवाद्यांनी गोळ्या घालून गुरूवारी सायंकाळी ७.३0 वाजता निघृण हत्या केली. ...
शासनाचे आधारभूत किंमत खरेदी योजनेखाली सन २0११-१२ पासून खरेदी केलेल्या धान्याची वाहतूक व भरपाई न केल्याने ३ ते ४ पावसाळ्यापासून करोडो रूपयाचे धान्य भिजल्याने सडण्याच्या मार्गावर आहे. ...
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत आरमोरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस उमेदवाराला ४३ हजार मतांचा फटका बसला आहे. काँग्रेस आमदार असूनही उमेदवार माघारला. त्यामुळे आगामी विधानसभा ...
घोट वनपरिक्षेत्रांतर्गत २९ खंडातील ५६00.९९८ हेक्टर वन जमीन भंडारा जिल्ह्यातील कोका अभयारण्याकरिता वनविकास महामंडळाला वर्ग करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. सदर वन जमीन दिल्यास ...