देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर या गावापासून कुरखेडा मार्गावर उजव्या बाजूला असलेल्या शंकरपूर उपवनक्षेत्रातील बोडीत शिकार्यांनी शिकारीसाठी खड्डे खोदलेले असल्याने वन्यप्राण्यांचे जीव धोक्यात आले आहे. ...
येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी यांनी नझूल खसरा २२ मधील प्लॉट क्र ६ ,५९ व ६0 चा फेरफार ५९२ नुसार २२ फेब्रुवारी २0१४ ला फेरफार घेतला आहे. संबंधीत जागेची लिज १९७४ संपलेली आहे. ...
उन्हाळी धानाची फसल निघाली असून शेतकरी धान विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नेत आहेत. मात्र धानाला ओलावा असून मार्केटमध्ये मंदी असल्याचे कारण पुढे करून केवळ ९00 ते ११00 ...
शासनाने राज्यात तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा यावर बंदी घातल्यानंतरही गडचिरोली जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री जोरात सुरू आहे. ...
मथळा वाचून आपण निश्चितच भ्रमात पडले असाल. महाराष्ट्रात सिरोंचा नावाचा कोणताही जिल्हा नसताना ‘कलेक्टर ऑफ सिरोंचा’ ही काय भानगड आहे, असा निश्चित समज आपला झाला असेल. हा कलेक्टर कुणी प्रशासकीय ...
देसाईगंज तालुक्यातील किन्हाळा येथे तालुका कृषी कार्यालयाच्यावतीने खरीप हंगामपूर्व शेतकरी सभेचे आयोजन नुकतेच करण्यात आले. हनुमान मंदिर सभागृहात पार पडलेल्या शेतकरी सभेत ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत चामोर्शी उपविभागातील चामोर्शी व मुलचेरा तालुक्यात मे महिन्यात मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यात आली. ...
राज्य शासनाने नक्षलवाद्यांसाठी आत्मसर्मपण योजनेस २८ ऑगस्ट २0१५ पर्यंत मुदतवाढ दिल्याने या योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या आत्मसर्मपण निश्चिती व पुनर्वसन समिती समक्ष ...
शहरातील मुख्य मार्गावरील व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण हटविण्याची कारवाई वर्षातून एकदा केली जाते. यानुसार मुख्य मार्गावर व्यावसायिकांनी रस्त्यावरती केलेले बांधकाम व शेड तोडल्या जात होते. ...