अंगणवाडीत शिकणार्या चिमुकल्यांनाही अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्या, यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून मागास क्षेत्र अनुदान निधीतून जिल्हाभरातील १५0 पेक्षा अधिक ...
गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी तर चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून चिमूर हा नवा जिल्हा निर्माण करण्यात यावा, अशी गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे. मात्र या मागणीकडे राज्य सरकारचे ...
देसाईगंज तालुक्यातील एकलपूर हे छोटेसे गाव भाजीपाला व फळांच्या उत्पादनाने नावारूपास आले असून येथील चिक्कूने थेट नागपूरची बाजारपेठ काबीज केली आहे. जिल्ह्यातील कृषी विभागाच्या ...
शालार्थ वेतन प्रणालीमुळे जिल्हा परिषद शिक्षकांचे एप्रिल, मे या दोन महिन्यांचे वेतन अद्याप काढण्यात न आल्याने शिक्षकांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शिक्षकांच्या ...
राष्ट्रीय शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांसाठी दुपारचे जेवण बनविणार्या स्वयंपाकी महिलांच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. आपल्या न्याय मागण्यांसाठी तीव्र लढा उभारण्याचा निर्धार ...
शासनाने शेतकर्यांना खरीप, रब्बी हंगामात आपल्या शेतात पीक लागवड करता यावी यासाठी किसान क्रेडीट कार्ड योजना सुरू केली. या योजनेंतर्गत राष्ट्रीयकृत व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत ...
सन १९९६ चा पेसा कायदा व २00६ चा सामुहिक वनहक्क अधिनियमानुसार ग्रामसभेला त्यांच्या परिसरात येणार्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा हक्क प्रदान करण्यात आला. या दोन्ही कायद्याची अंमलबजावणी ...
लोकसभा निवडणुकीत गडचिरोली विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेवराव उसेंडी स्वत: आमदार असतानाही ६९ हजारांनी मागे राहिले होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत गडचिरोली ...
तालुक्यातील कोकडी येथे दमा रूग्णांना मासोळीतून औषधोपचार केला जाते. दमा रोगाचे औषध घेण्यासाठी कोकडी येथे जवळपास ५0 हजार नागरिकांनी हजेरी लावली होती. औषध घेण्यासाठी पश्चिम बंगाल, बिहार, ...
नक्षल दलममध्येच आमची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि आम्ही लग्न केले. लग्नानंतर साहजिकच आम्हाला मूल हवे होते. मात्र नक्षल चळवळीतून त्याला प्रखर विरोध होता. नसबंदीसाठी ...