देलनवाडी येथे आदिवासी सेवा सहकारी सोसायटी असून आदिवासी विकास महामंडळाची एजंसी म्हणून महामंडळाच्या निर्देशानुसार धान, गौण वनउपज खरेदी करीत असते. परंतु महामंडळाचे स्वतंत्र ...
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फ त कोरची येथील पंचायत समिती कार्यालयात शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या अवजारांचे वितरण नुकतेच करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना दुबार ...
आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने खरेदी केलेले धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी जिल्ह्यात १० गोदामांच्या निर्मितीसाठी शासनाने मंजुरी दिली होती. परंतु सदर गोदामाच्या बांधकामासाठी अजुनपर्यंत प्रशासनाकडे ...
ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर हा नवीन जिल्हा निर्मितीस राज्य मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे अहेरी जिल्हा निर्मितीचा प्रश्न जोर धरू लागला असून अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार दीपक आत्राम ...
गडचिरोली जिल्हा वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीत देशात अग्रक्रमावर आहे. मात्र भामरागड व एटापल्ली तालुक्यात वैयक्तीक व सामुदायीक वनहक्क दाव्यांचे प्रकरण प्रलंबित होते. हे प्रकरण मार्गी लावण्यासाठी ...
राज्यातील अनुसूचित क्षेत्रात यापुढे तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्य व कृषी कर्मचारी आदी पदे स्थानिक आदिवासी समाजातील उमेदवारामधून भरली जातील, असा महत्वपूर्ण निर्णय राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी ...
लोकसभा निवडणुकीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाला ७० हजार मतांचा फटका बसला आहे. आरमोरी, अहेरी विधानसभा क्षेत्रातही ४२-४३ हजाराचा फटका बसला आहे. काँग्रेस पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत ...
शहराला लागून गोकुलनगरचा मुख्य तलाव आहे. या तलावात शहरातील अनेक नागरिकांनी पक्के घर बांधून अतिक्रमण केले आहे. पावसाळ्यात अतिवृष्टी होऊन या तलावातील अतिक्रमीत कुटुंबानांना धोका निर्माण होऊ नये ...