तालुका मुख्यालयापासून २० किमी अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद कोत्तागुडम शाळेची इमारत जीर्ण झाली असून कोसळण्याच्या स्थितीत आहे. काही दिवसातच नवीन शैक्षणिक सत्राला सुरूवात होत ...
अतिरिक्त ठरलेल्या ४४५ प्राथमिक शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया जि. प. च्या शिक्षण विभागाच्यावतीने २० व २१ जून रोजी घेण्यात येणार होती. यासाठी शिक्षण विभागाच्यावतीने समायोजन करण्यात ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून गडचिरोली जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी ७४.९८ आहे. ...
पोलिसांचा वाढता दबाव व नक्षल चळवळीत होणारी गळचेपी पाहून गेल्या काही वर्षात शंभराहून अधिक नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. दीडशे आत्मसमर्पित ...
फुटपाथ दुकानदार संघटना कॉम्प्लेक्सतर्फे गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फुटपाथ दुकानदार संघटनेचे अध्यक्ष ...
राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या व विकासाच्या दृष्टीने माघारलेल्या भामरागड तालुक्यात सरकारचा निधी मुरविण्याचे काम विकासाच्या नावावर सुरू आहे. भामरागडनजिकच्या हेमलकसा गावात ५०० मीटरच्या ...
गडचिरोली येथील रेल्वे आरक्षण केंद्रावर सध्या दलालांचा सुळसुळाट झाला असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना तिकीट मिळणे कठीण झाले आहे. या दलालांचा बंदोबस्त करण्यासाठी येथे पोलीस शिपायाची ...
शैक्षणिक गुणवत्तेत श्रीमंताची मुले येणे हे नवे व कठीण नाही. मात्र अठराविश्व दारिद्र्य असलेल्या कुटुंबात हलाखीच्या परिस्थितीवर मात करून यशाची गगनभरारी घेणे हे कौतुकास्पद आहे. येथील राणी ...
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दालन खुले करण्याचे काम केले. त्यांच्या कार्यामुळे भामरागडसारख्या आदिवासी बहूल दुर्गम भागात लोकबिरादरी प्रकल्पाची आश्रमशाळा ...
गडचिरोलीच्या प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाची नेहा कुंटेवार ही विद्यार्थीनी ९७ टक्के गुण घेऊन गडचिरोली जिल्ह्यात प्रथम आली आहे. जिल्ह्याचा दहावीचा निकाल ७४.९८ टक्के लागला आहे. ...