Gadchiroli News हेडरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सुरजागड गावातील सोमाजी चैतू सडमेक (५५) या शेतक?्याची नक्षल्यांनी गोळी झाडून शनिवारी रात्री हत्या केली. ...
२१ सप्टेंबर रोजी होणाऱ्या विलय दिनाच्या पार्श्वभुमीवर पेरमिली दलमच्या नक्षलवाद्यांनी आयईडी व कुकर बॉम्ब लावून मोठी घातपाताची योजना आखली होती. जवानांच्या सतर्कतेमुळे नक्षलवाद्यांचा कुटील डाव उधळून लावण्यात पोलीस दलास यश आले. ...
उपविभाग भामरागड अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र ताडगाव हद्दीतील मौजा मडवेली जंगल परिसरात विशेष अभियान पथकाचेे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना पेरमिली दलमच्या नक्षलवाद्यांनी पोलीस जवानांच्या दिशेने गोळीबार केला. ...
Drowing Case :दरम्यान सदर दुर्घटनेची माहिती आरोग्य विभागात कार्यरत असणारे हसरत पठाण व हिमायत शेख यांनी सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोने यांना सांगितली. ...
चंद्रपूर जिल्ह्यातून चामोर्शीकडे अवैधरीत्या दारूची वाहतूक होणार आहे, अशी गाेपनीय माहिती गडचिरोलीचे एसडीपीओ प्रणील गिल्डा यांना मिळाली होती. त्या ... ...
एसटीच्या गडचिरोली विभागांतर्गत येणाऱ्या गडचिरोली, अहेरी आणि ब्रह्मपुरी या तीन आगारांतील मिळून १५९ बसगाड्यांवर अँटी मायक्रोबियल कोटिंगची प्रक्रिया करण्याचे ... ...
उपविभागीय अधिकारी, तथा नगर पंचायतचे मुख्याधिकारी तसेच तहसीलदारांना रोजंदारी सफाई कामगारांनी गुरुवारला निवेदन दिले. यात म्हटले आहे की, कंत्राटदाराकडे ... ...
गडचिराेली : क्रमिक शिक्षणातून राेजगाराच्या अत्यल्प संधी मिळत असल्याने अनेक विद्यार्थी व्यवसाय, तसेच काैशल्याधिष्टीत अभ्यासक्रमाकडे वळत आहेत. याच अभ्यासक्रमाचा ... ...
गडचिराेली : गेल्या तीन वर्षांपासून गडचिराेली जिल्ह्यात वृद्ध कलावंतांची अशासकीय समिती कार्यान्वित नसल्याने जिल्ह्यातील २५० वृद्ध कलावंत मानधनापासून प्रतीक्षेत ... ...