गडचिरोली पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वडधा नजीकच्या मौशीखांब येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीचे काम पूर्ण होऊनही जुन्याच पडीक इमारतीतून कारभारत चालत असल्याने ...
जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्क्यावरून कमी करून सरकारने सहा टक्क्यावर आणले. हे सर्वश्रुत आहे. ओबीसींच्या आरक्षण कमी करताना हे आरक्षण आदिवासींसाठी वाढविण्यात आल्याचे सांगण्यात आले. ...
ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्या अनेक मागण्यांसाठी ग्रामसेवक २ जुलै २०१४ पासून राज्यव्यापी आंदोलन करणार, असा निर्णय स्थानिक ग्रामसेवक भवनात पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य ...
भारनियमन व वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा यामुळे कंटाळलेल्या नागरिकांनी विद्युत वितरण कंपनीच्या विरोधात कोरची येथील मुख्य चौकात चक्काजाम आंदोलन करून वीज वितरण कंपनीच्या ...
पाऊस लांबल्याने शेतकरीवर्ग चिंतेत पडला असला तरी पेरणी उशिरा होईल, यासाठी एकदम घाबरून जाण्याचे कारण नसून पेरणीला आणखी १५ दिवसाचा कालावधी शिल्लक आहे, असा सल्ला कृषी ...
सहाव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीत औषध निर्माण अधिकाऱ्यांवर अन्याय झाला असल्याने या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन केले. त्यानंतर जिल्हाधिकारी ...
मागील वर्षी पावसाळ्यादरम्यान झालेल्या शेतीच्या नुकसानीची मदत तब्बल एक वर्षानंतर मिळायला लागली आहे. मात्र सदर रक्कम दुसऱ्याच्याच खात्यामध्ये जमा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड ...
वनहक्क कायद्याअंतर्गत ८८९ व पेसा कायद्याअंतर्गत १ हजार २७ असे एकूण १ हजार ९१६ मामा तलावांवरील मच्छीमारांचा हक्क काढून घेण्यात आला आहे. त्यामुळे मच्छीमार समाजावर ...
‘मला नेहमीच्या चाकोरीपलीकडे काहीतरी वेगळे करायला आवडते. मी गडचिरोलीतून विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण केल्यानंतर अभियांत्रिकीचे शिक्षण पॉवर प्लॅन्ट विद्या शाखेतून घेतले. ...
येथील वार्ड क्रमांक ४ मध्ये मानव मंदिर परिसरामध्ये दर शनिवारला आठवडी बाजार भरतो. बाजार संपल्यानंतर सायंकाळच्या सुमारास येथील विक्रेते नाशवंत ओला भाजीपाला रस्त्यावरच फेकून देतात. ...