जून महिना संपण्याच्या मार्गावर असतानाही दमदार पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे बियाणांची पेरणी करू की नये या गोंधळात शेतकरी वर्ग सापडला आहे. त्याला कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाची ...
राज्यातील आघाडी सरकारने अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले असले तरी सरकारच्या या निर्णयाची ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष संघटन पूर्णत: ...
ग्यारापत्ती परिसरातील कटेझरी जंगलात पोलीस जवान उमेश जावळे शहीद झाला. मात्र त्याच्या मृत्यूने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जिल्ह्यात नक्षलविरोधी विशेष प्रशिक्षण प्राप्त पोलीस पथके ...
गडचिरोली शहरातील चार, आरमोरीतील १, देसाईगंज शहरातील २, चामोर्शी शहरातील २, यासह जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंप पंपावरचा पेट्रोल व डिझेलचा साठा संपल्याने रविवारी बंद होते. ...
रस्त्याच्या मागणीसाठी गुजरी भाजी विक्रेत्यांनी बुधवारपासून गुजरीबंद आंदोलन सुरू करून आठवडी बाजार बंद ठेवण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता. दरम्यान रविवारी या गुजरी व्यापाऱ्यांच्या ...
जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्क्यावरून ६ टक्के करण्यात आले आहे. ते पूर्ववत १९ टक्के करण्यात यावे, अशी ओबीसी समाजाची मागणी आहे. मात्र राज्य सरकार या प्रश्नावर उदासिन असल्याचे दिसत आहे. ...
जिल्ह्यात सरकारी स्वस्त धान्य दुकानातून वितरीत केले जाणारे एपीएलचे धान्य गेल्या ४ महिन्यांपासून जिल्ह्यातील अनेक लाभार्थ्यांना मिळाले नाही. तसेच अनेक कार्डधारकांना केरोसिनचेही वाटप अत्यंत कमी ...
फ्रेंड्स दूग्ध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित आरमोरीचे अध्यक्ष व जिल्हा दुग्ध विकास अधिकारी गडचिरोली यांनी इंटिग्रेटेड डेअरी फार्म प्रोजेक्ट या केंद्र सरकारच्या प्रकल्पातील मिळालेल्या अनुदानापैकी ...
जिल्ह्यात खरीप हंगामास सुरूवात झाली असून अनेक शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले आहेत. यासाठी खताची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांची अडचण होऊ नये, याकरिता जि. प. च्या कृषी विभागाने खताची मागणी केली आहे. ...