सिरोंचा वनपरिक्षेत्राच्या वनकर्मचाऱ्यांनी अवैधरित्या आंध्रप्रदेशात नेण्यात येणारे सागवान, बैल, बंडी असा ५ लाख ८४ हजार ६१७ रूपयाचा माल बुधवारी पहाटे ४.३० वाजता जप्त केला. हा सर्व माल सिरोंचा ...
गरिबांसह इतर नागरिकांना उपचार घेता यावे म्हणून सरकारी रूग्णालय निर्माण करण्यात आले असले तरी सरकारी रूग्णालयात रूग्णांना योग्य सोयीसुविधा मिळत नाही. ...
राजपत्रित वैद्यकीय अधिकारी आजपासून आंदोलनावर गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्यसेवा कोलमडली असून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मॅग्मो या संघटनेने दिला आहे. ...
विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हा शाखा गडचिरोलीच्यावतीने वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान व गृहमंत्री यांना आज ...
चामोर्शी तालुक्यातील घोट पंचायत समिती गणाच्या झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या मंदा परशुराम दुधबावरे या ६६० मतांनी विजयी झाल्या आहेत. भाजपचा गड कायम राखण्यात ...
अॅपल बोरसारख्या फळपिकाची लागवड करून शेतकरी आपला आर्थिक स्तर उंचवावा, कमी कालावधीमध्ये जास्त नफा देणाऱ्या पिकावर भर द्यावा, व्यावसायीक शेतीकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे, ...
जुलै महिन्याला सुरूवात होऊनही उन्हाळ्याप्रमाणे कडक ऊन तापत असल्याने पेरणीचे कामे खोळंबली आहेत. आतापर्यंत केवळ १ टक्का क्षेत्रावर पेरणी झाली आहे. उन्हामुळे पेरलेली बियाणेही धोक्यात आली आहेत. ...
जेष्ठ स्वातंत्र संग्राम सैनिक तथा लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंती निमित्य २ जुलै २०१४ रोजी बुधवारी जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली ...
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक क्रांतिकारक निर्णय घेतलेत. या निर्णयामुळे नक्षलग्रस्त व ग्रामीण भागातील शाळांमधील शैक्षणिक दर्जा सुधारण्यास मोठी मदत झाली आहे. ...
शेतकऱ्यांना जाणवणारी पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन १९१ बटालियनच्या सीआरपीएफ जवानांनी आदिवासी, दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील कोटगुल येथे तलावाचे खोलीकरण करण्यास नागरिकांना सहकार्य केले आहे ...