शासनाच्यावतीने मागास क्षेत्र अनुदान निधी अंतर्गत इंद्रावती व गोदावरी पुलाचे बांधकाम मंजूर करण्यात आले. सदर बांधकाम पूर्ण होण्याची मुदत आॅक्टोबर २०१३ पर्यंत होती. ...
एकेकाळी नक्षल चळवळीत कुख्यात असलेला उत्तर गडचिरोली व गोंदिया डिव्हीजनचा डिव्हीजनल कमांडर कुमारसाय कतलामी ऊर्फ पहाडसिंग आता चळवळीत एकाकी पडला आहे. त्याच्याबद्दल अविश्वास ...
ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती फंडातून पर्यावरण संतुलीत ग्रामसमृध्दी योजनेत मोठा गैरव्यवहार करण्यात आला आहे. पाणी पुरवठा निधीची चौकशी करून कुंभीटोला ग्रा. पं. तील सरपंच ...
संजय गांधी निराधार योजना निवड समितीचे अध्यक्ष आनंदराव आकरे यांच्या अध्यक्षतेखाली ३० जून रोजी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत सुमारे ३०० लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात ...
शिव छत्रपती क्रीडापीठ पुणे यांच्या सूचनेनुसार ८ ते १४ वर्षे वयोगटातील मुला-मुलींची जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत ७ जुलैपर्यंत क्रीडा नैपुण्य चाचणी घ्यावयाची आहे. यामध्ये ज्या मुला-मुलींना १७ गुण ...
येथील रूग्णालयात मंजूर असलेल्या २३ पदांपैकी सुमारे १२ पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर या रूग्णालयात इतर सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याने बहुतांश रूग्णांना गडचिरोली येथे रेफर करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिल्या ...
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने २ जुलैपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. याअंतर्गत आज जिल्हाभर तालुका मुख्यालयात आंदोलन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीच्या चाव्या व शिक्के ...
राजपत्रित वैद्यकीय अधिकारी मंगळवारपासून आंदोलनावर गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्यसेवा कोलमडली असून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मॅग्मो या ...
ज्येष्ठ स्वातंत्र सेनानी ‘लोकमत’ वृत्तपत्र समुहाचे संस्थापक संपादक जवाहरलालजी उपाख्य बाबूजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्य ‘लोकमत’ वृत्तपत्र समुह व जिल्हा सामान्य रूग्णालय यांच्या संयुक्त ...