अहेरी बसस्थानकाच्या जुन्या स्वच्छतागृहाची अवस्था दयनिय झाली होती. याबाबतचे वृत्त प्रकाशित करून ‘लोकमत’ने प्रशासनाचे लक्ष वेधले होते. लोकमतच्या पाठपुराव्यामुळे गतवर्षी बसस्थानक परिसरात ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायत चांभार्डा येथे ५० टक्के ग्रामपंचायत स्तरावर रोजगार हमी योजनेअंतर्गत १० हजार मनुष्य दिवस रोजगार निर्मिती १ जानेवारी ते ३० जून ...
पंचायत समितीमार्फत नवबौध्द घरकुल लाभार्थ्यांना शासनाच्या रमाई घरकुल योजनेअंतर्गत ब्लँकेट, सतरंज्या, दरी, सौरदिव्याचे वितरण केले जात आहे. या साहित्याचा लाभ घेण्यासाठी तालुका ...
गडचिरोली जिल्हा वनाने नटलेला असून जिल्ह्यात ७८ टक्के जंगल आहे़ १९८० च्या वन कायद्यामुळे जिल्ह्यात एकही सिंचन प्रकल्प निर्माण होऊ शकला नाही़ त्यामुळे पाच मोठ्या प्रकल्पांसह १६ मध्यम ...
गडचिरोली या जिल्हा मुख्यालयातील शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुका मुख्यालयात कचरा व्यवस्थापनाबाबत कायम उदासिनता बाळगली जात आहे. शहरातील व गावातील कचरा जमा करून कुठेतरी ...
६ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास अड्याळ जंगल परिसरात विद्युत प्रवाहाने निलगायीची शिकार करून आरोपींनी मांसाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न सुरू केला. दरम्यान चामोर्शीच्या वनपरिक्षेत्राधिकारी शंकर ...
तीन टक्के आरक्षण देऊन शहरी व ग्रामीण अपंगांना जागेसहित घरकूल देण्यात यावे, यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्ह्यातील अपंगांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले. ...
राज्यातील आदिवासीबहूल असलेल्या १५ जिल्ह्यात केवळ आदिवासींनाच नोकरीत प्राधान्य देण्याचा राज्यपालांचा निर्णय या जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या इतर जाती समूहांवर अन्याय करणारा आहे. ...
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातील सर्व पोलीस उपविभागीय कार्यालय, पोलीस स्टेशन तसेच पोलीस मदत केंद्रात कार्यरत अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील दुगम भागातील किमान ...
प्राथमिक तथा माध्यमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी सोमवारी धानोरा तालुक्यात गुप्त दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी १८ ते २० शाळांची पाहणी केली. यात काही शाळा बंद अवस्थेत दिसल्या, ...