तालुक्यातील गौरीपूर गावाजवळ चामोर्शी पोलिसांनी २५ पेट्या दारू व कार जप्त केली आहे. घोट-चामोर्शी मार्गाने अवैध दारूची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती ...
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडली. या सभेत आश्रमशाळांच्या पाणी पुरवठ्यासंबंधिचे बांधकाम न करताच सुमारे १ कोटी ८ लाख रूपयाची देयके ...
गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसीचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्याच्या मुद्यावर मंत्रिमंडळाची अभ्यास समिती गठित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला आहे. ...
जिल्ह्यातील ग्रामीण भागात भ्रमणध्वनी सेवेचे जाळे पसरविण्यात भारत संचार निगम लिमिटेडला यश आले असले तरी जिल्ह्यातील दुर्गम भागात अजूनपर्यंत भ्रमणध्वनी सेवा पोहोचली नाही. ...
चामोर्शी तालुक्यातील सगणापूर येथे यांत्रिक पद्धतीने खत व बी पेरणी बीबीएफ प्लन्टर किंवा रूंद सरी वरंबा खत व बी पेरणी यंत्राद्वारे सोयाबीनची पेरणी करण्याचे प्रात्यक्षिक नुकतेच कृषी विज्ञान केंद्र ...
भामरागड -आलापल्ली मार्गावरील पेरमिलीजवळ असलेल्या मेडपल्ली येथील ग्रामसेवक हे मागील एक महिन्यापासून सतत गैरहजर असल्याने प्रशासकीय काम पूर्णपणे ठप्प पडले आहे. ...
तालुक्यातील कुरूड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तुळशी उपकेंद्रातील कार्यरत एका आरोग्य सेविकेने बोगस दैनंदिन दौर अहवाल तयार करून वेतन घेतले. सदर वेतन कुरूडच्या वैद्यकीय ...
लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने आज गडचिरोली व आरमोरी विधानसभा क्षेत्रात केंद्रीय ...
तालुक्यातील मुरखळा येथे कृषी विभागाच्यावतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याप्रसंगी शेतकऱ्यांना निकृष्ठ चारा सकस करण्याचे प्रात्यक्षिक कृषी विभागाच्या ...