१९ ते २३ जुलै या चार दिवसात जिल्ह्यात संततधार पाऊस पडला असून या चार दिवसात सुमारे २२८ मीमी एवढा पाऊस पडला आहे. हे प्रमाण यावर्षीच्या पावसाळ्यात आजपर्यंत पडलेल्या पावसाच्या सुमारे निम्मे आहे. ...
गडचिरोली या राज्यातील मागास व अतिदुर्गम जिल्ह्यात तीन विधानसभा मतदार संघ आहेत. या मतदार संघातील लोकप्रतिनिधींनी आपल्या स्थानिक विकास निधीतून ६० टक्क्यापेक्षा अधिक निधी खर्च केला आहे. ...
ओबीसी समाजाच्या विविध मागण्या निकाली काढण्यासाठी आज बुधवारी गडचिरोली जिल्ह्यात शाळा, महाविद्यालय बंद आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. ...
अन्न औषध विभागाचे आयुक्त महेश झगडे हे गडचिरोलीत चर्चासत्रासाठी येणार याची माहिती कुठल्याही प्रसारमाध्यमाला देण्यात आली नव्हती. मात्र अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी गडचिरोली ...
गडचिरोली जिल्हा परिषदेचा सन २०१४-१५ चा पुनर्विनियोजन अर्थसंकल्प आज बुधवारी अर्थ व बांधकाम समितीच्या सभापती छाया कुंभारे यांनी सभागृहाच्या पटलावर ठेवला. बांधकाम, महिला व ...
मागील महिन्यात चार नक्षत्र संपूनही दमदार पाऊस न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. परंतु मागील तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ...
पावसाळ्याच्या आगमनाने सर्वप्रथम भाजीपाल्याच्या भावात हमखास वाढ होते़ भाजी बाजारात ग्रामीण भागातील भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने शहरात भाजीपाल्याच्या किंमती वाढतात. ...
शहरातील अनेक खुल्या परिसरात नागरिक दैनंदिन कचरा टाकतात. आरमोरी मार्गावरील तुळजाबाई शाळेच्या समोरील पटांगणात गेल्या अनेक दिवसांपासून कचऱ्यांचे ढिग अस्ताव्यस्त पडलेले आहेत. ...
गेल्या चार-पाच दिवसांपासून संततधार पाऊस कायमच आहे. आरमोरी तालुक्यात गेल्या २४ तासात ६४ मिमी पाऊस झाला आहे. दमदार पावसामुळे आरमोरी तालुक्यातील वैलोचना नदीला पूर आला आहे. ...
तालुक्यातील गौरीपूर गावाजवळ चामोर्शी पोलिसांनी २५ पेट्या दारू व कार जप्त केली आहे. घोट-चामोर्शी मार्गाने अवैध दारूची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती ...