तालुक्यातील आसरअल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत आसरअल्लीपासून ६ किमी अंतरावर गुमलकोंडा गावात नक्षलवाद्यांनी बुधवारी रात्री ११ वाजता २८ वर्षीय तरूणाची गोळी झाडून हत्या केली. ...
कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील आंबेशिवणी येथे यंत्राद्वारे धान रोवणी प्रात्यक्षिक नुकतेच करून दाखविण्यात आली. प्रत्यक्ष धान रोवणी यंत्राचा ...
स्थानिक तहसील कार्यालयात आज गुरूवारी शासनाच्या विविध योजनेतून निराधार, दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना अनुदान मंजूर करणाऱ्या समितीची बैठक घेण्यात आली. ...
भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पातील पाणी वैनगंगा नदीला सोडण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून वैनगंगेसह तिच्या उपनद्या असलेल्या गाढवी, कठाणी यांच्या जलस्तर उंचावलेला आहे. ...
गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी पी. शिवशंकर यांनी प्रकल्पातील सर्व शासकीय, अनुदानित आश्रमशाळा व वसतीगृहांमध्ये १२ जुलैपासून बायोमॅट्रीक प्रणाली कार्यान्वित केली आहे. ...
गडचिरोली जिल्ह्यात शासनाचा मोठ्या प्रमाणावर निधी विविध विकास कामांसाठी येतो. त्यामुळे लोकप्रनिधींचा अर्धा भार हलका झाला आहे. व त्यांना आपल्या स्थानिक विकास निधी ...
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत बांधावर खत योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत बांधावर बियाणे व खत पुरवविण्यासाठी वाहतूक खर्चाकरीता अनुदान देण्याचे नियोजन होते. ...
माजी नगराध्यक्ष व न.प. कर्मचारी यांच्यात आज मुख्याधिकाऱ्याच्या कक्षात फ्रीस्टाईल वाद झाल्याची घटना घडली. या घटनेत नगर परिषदेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख यांच्या हाताला जखम झाली आहे. ...
आरटीई २००९ नुसार शासनाने इयत्ता ६ ते ८ वी या वर्गासाठी तीन प्रशिक्षित शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बी.एड्. पदवीधर अर्हताधारक शिक्षक पदवीधर प्राथमिक शिक्षकपदी ...
मागील चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहे. कोरड्या पडलेल्या विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. पावसाळ्यात आजाराची ...