धनगर समाजाची संस्कृती आदिवासी समाजापेक्षा भिन्न असल्याने या जातीचा अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात समावेश करू नये, अशी मागणी आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशनतर्फे करण्यात आली आहे. ...
मुलींचा जन्मदर वाढविण्याबरोबरच त्यांच्याविषयी सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी शासनाने सुकन्या योजना सुरू केली. या योजनेंतर्गत १ जानेवारी २०१४ नंतर जन्मलेल्या बीपीएल कुटुंबातील मुलींचा ...
चार दिवसांपासून संततधार पावसाने गडचिरोली शहरासह जिल्हाभरात कहर केला. दमदार पावसामुळे चामोर्शी मार्गावरील राधे बिल्डींगच्या मागे कन्नमवार वार्ड यासह शहरातील अन्य सखल ...
अतिदुर्गम, नक्षल प्रभावित सर्वसामान्य तसेच गोरगरीब नागरिकांसाठी आरोग्य सुविधा पुरविण्याच्या हेतूने अहेरी येथे उपजिल्हा रूग्णालय उभारण्यात आले. मात्र या रूग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचे पद ...
प्राथमिक शिक्षकांच्या समायोजनासंदर्भात प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षण संचालक यांच्या कार्यालयाचा बनावट लेटर हेड बनवून सदर पत्र व्हॉटस्अॅपने राज्यातील संपूर्ण जिल्हा परिषदेच्या मुख्य ...
स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्याची मागील कित्येक वर्षापासून दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे सदर दवाखान्याची इमारत मोळकडीस आली असून पावसाचे पाणी गळत आहे. ...
वैनगंगा नदीला गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने वैनगंगा, गाढवी, खोब्रागडी या तीनही नद्यांमुळे पूर परिस्थिती बिकट झाली व नदीकाठावरील शेतकऱ्याच्या शेतात पाणी घुसल्याने शेतकऱ्याचे ...
शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला यंदा ८३ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. यासाठी कृषी, वन विभाग, सामाजिक वनीकरण यासह अन्य विभागाने तयारी केली आहे. ...