बोगस विद्यार्थी दाखवून वसतिगृहाच्या माध्यमातून शासनाकडून दरवर्षी लाखो रूपयाचे अनुदान लाटण्याचा प्रकार शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर शासनाने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातील ...
राज्यशासनाने गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर मागीलवर्षीपासून बंदी आणली आहे. या बंदीला शासनाने आणखी मुदतवाढ दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने नुकतीच सेवाज्येष्ठता यादी जाहीर केली असून या यादीमध्ये मराठी व सामाजिकशास्त्र विषयामध्ये पदवीधर व बीएड् झालेल्या शिक्षकांचाच भरणा आहे. ...
तालुक्यातील चांभार्डा ग्रामपंचायत अंतर्गत रिक्त असलेल्या शिपाई पदाची अनुसूचित जातीची जागा भरण्यासंदर्भात ग्रा. पं. च्यावतीने फेब्रुवारी महिन्यात आवेदनपत्र मागविले होते. परंतु सदर शिपाई भरती ...
मागील आठवड्यात झालेल्या संततधार पावसाने जिल्ह्यातील अनेक भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली. अनेक ठिकाणी गाळही साचला. मात्र ग्रा. पं. वेलगूर परिसरातील ग्रा. पं. किष्ठापूर अंतर्गत येणाऱ्या चार ...
जिल्हा नियोजन समितीच्या ३ जुलै रोजी झालेल्या बैठकीत पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने ना. पाटील यांना जिल्ह्यातील प्रवर्गनिहाय ...
येथून जवळच असलेल्या पळसगाव येथील प्रल्हाद शंभरकर यांच्या शेतामध्ये गेल्या १० दिवसांपासून विद्युत खांब कोसळले आहे. यामुळे या परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाचे कनेक्शन बंद झाले आहे. ...
२८ जुलैपासून ते ३ आॅगस्टपर्यंत नक्षल सप्ताहादरम्यान बंद पाडण्याचे आवाहन नक्षल्यांनी बॅनर व पत्रकातून केले होते. आज २८ जुलै रोजी पहिल्या दिवशी तळोधी (मो.) परिसरातील ३० ते ३५ गावातील ...