जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना शेतकऱ्यांच्या पीक कर्ज वाटपावर जवळपास ४ ते ५ टक्के व्याजदराचे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे व्याज परतव्याची रक्कम वाढवून देण्यात यावी ...
तालुक्यातील भेंडाळा येथील ग्रामपंचायत सभागृहात नेहरू युवा केंद्र गडचिरोली व एकसंघ युवा मंडळ सगणापूर यांच्या संयुक्त विद्यमाने युवा नेतृत्व प्रशिक्षण व सामुदायिक विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ...
जिल्ह्याच्या विकासात अडथळा ठरत असलेले झुडपी जंगल क्षेत्र मुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यामुळे जिल्हा विकासासाठी आशा निर्माण झाल्या होत्या. परंतु शासनाने निर्णय ...
सिरोंचा तालुक्याच्या टोकावर व अतिदुर्गम भागात वसलेल्या झिंगानूर परिसरातील दूरसंचार सेवा ९ महिन्यांपासून ठप्प असल्याने त्रास सहन करावा लागत आहे. मागील ९ महिन्यांपासून दूरसंचार सेवा ...
राज्यपालांनी ९ जून रोजी काढलेल्या नोकरी संबंधीच्या पेसा कायद्यांतर्गत जिल्ह्यातील एकूण १५९५ गावांपैकी सुमारे १३११ गावातील वर्ग ३ व ४ च्या भरतीत १०० टक्के आदिवासींची भरती केली जाणार आहे. ...
येथील दानशुर चौक ते तहसील कार्यालयपर्यंतच्या रस्त्याची अवस्था फारच बिकट झाली आहे. राष्ट्रीयकृत बँकेच्या समोर रस्त्यावर पुढे मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे या मार्गावर असलेल्या शाळा, ...
गडचिरोली हा राज्यातील दारू बंदी असलेला जिल्हा आहे. मात्र सध्या जिल्ह्याच्या प्रत्येक गावात दारू मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत २५ हून अधिक दारू दुकानांचे जाळे ...
शबरी आदिवासी घरकूल योजनेंतर्गत गडचिरोली येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने जाहिरात देऊन लाभार्थ्यांचे प्रस्ताव मागितले. सदर प्रस्तावांची छाणणी करून मंजुरीसाठी ...
चहा पिण्यासाठी चौकातील हॉटेलमध्ये बसलेल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांवर नक्षल्यांनी गोळीबार केला. यात दोघेही गंभीर जखमी झाले. सदर घटना मंगळवारी दुपारी १ वाजताच्या ...