वन विभाग आलापल्ली येथील वनपरिक्षेत्र घोट अंतर्गत येणाऱ्या गरंजी या दुर्गम गावात वन विभागाच्यावतीने रक्षाबंधन कार्यक्रम राबविण्यात आला. वृक्ष संवर्धनाचे महत्व जाणून महिलांनी वृक्षांना ...
गडचिरोली जिल्हा हा निसर्गाच्या विविध उधळणीने नटलेला आहे. या ठिकाणी शेकडो पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांचा विकास केल्यास बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. ...
ग्रामपंचायत कार्यालय जोगीसाखरा अंतर्गत येणाऱ्या सालमारा येथील मजुरांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत भात खाचरचे काम फेब्रुवारी-मार्च महिन्यात केले होते. ...
महामहिम राज्यपाल यांनी ९ जून २०१४ च्या अधिसूचनेनुसार नोकरी संबंधीचा पेसा कायदा गडचिरोली जिल्ह्यातील वर्ग ३ व ४ च्या पदभरतीत आदिवासींचीच भरती करण्यासंदर्भात लागू केला. ...
पेसा कायदा रद्द करण्यात यावा, जिल्हा निवळ मंडळ स्थापन करण्यात यावे, जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्वरत १९ टक्के करावे यासह विविध मागण्यांसाठी बिगर आदिवासी संघटनांच्यावतीने ...
२०१२ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला जनादेश मिळाला. मात्र काँग्रेसचा राज्यातील मित्र असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत हातमिळवणी करीत जिल्हा ...
कॅन्टोन्मेंट विभागाबरोबरच महापालिका, नगर पालिका हद्दीतही पेट्रोल व डिझेलवर स्थानिक संस्था कर (एलबीटी) आकारणीच्या विरोधात पेट्रोल डिलर असोसिएशनच्यावतीने आज सोमवारी ...
पटपडताळणीचे भूत शिक्षकांच्या मानगुटीवर अजून उतरलेले नसतांनाच नवीन संच मान्यतेच्या निकषांची दहशत शिक्षण क्षेत्राला हादरून टाकणारी ठरली आहे. मोठ्या प्रमाणावर इंग्रजी माध्यमांच्या ...
महावितरणचे बहुतांश कर्मचारी घरूनच कारभार हाकत असल्याने दुर्गम व ग्रामीण भागात विजेची चोरी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. याचा फटका महावितरणला बसत आहे. ...
जनजागरण मेळाव्याच्या पूर्व तयारीचा आढावा घेऊन कोसमीवरून दुचाकीने परत येत असलेल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांचा नक्षलवाद्यांनी पाठलाग करून गोळीबार केला. प्रत्यूत्तरादाखल पोलीस उपनिरीक्षक ...