३०५४ योजनेच्या निधीतून मार्ग व पूल याचे बांधकाम काटली ते कोंढाळा या पोचमार्गावर करण्यात आले. १.२० किमी खडीकरणाचा हा रस्ता अवघ्या एक महिन्यात पूर्णत: उखडला आहे. ...
केंद्र शासनाच्या निधीतून गडचिरोली येथे २०१०-११ या वर्षात स्वतंत्र महिला व बाल रूग्णालयाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर २०१२-१३ मध्ये सुधारित प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर या रूग्णालयाचे काम सुरू ...
पक्षाचे जिल्हाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या कुटुंबाचा प्रायव्हेट लिमिटेड पक्ष झाला आहे, अशी थेट तक्रार माजी आमदार ...
कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा पोलीस ठाण्यापासून जंगल परिसरात पाच किमी अंतरावर मंगळवारी सकाळी ८.१५ वाजताच्या सुमारास पोलीस व नक्षलवादी यांच्या चकमक उडाली. ...
बल्लारपूर तालुक्यातील १७ ग्रामपंचायती अंतर्गत २५ ते ३० गावांत अत्यल्प पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ६० टक्के पाऊस ...
नुकतेच महाराष्ट्र शासनाने आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्याप्रमाणे महाराष्ट्रात मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण जाहीर केले आहे. या धरतीवर मुस्लीम समाज बांधवांना तत्काळ जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, ...
पेसा कायदा रद्द करण्यात यावा, जिल्ह्यातील वर्ग ३ व ४ च्या पदभरतीत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे, जिल्हा निवड मंडळ स्थापन करण्यात यावे, ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्यात यावे, ...
राज्य शासनाने गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात गडचिरोली जिल्ह्याच्या विकासावर लक्ष केंद्रित केले. राज्य सरकारने जिल्हा विकास निधीतून आतापर्यंत जिल्हा विकासासाठी ११७ कोटींचा निधी दिला. ...
धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करू नये या मागणीसाठी आज शेकडो आदिवासी बांधवांनी मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. जिल्हाभरातून शेकडो ...
गडचिरोली जिल्ह्यातील विद्युत विभागाच्या निविदा मंजुरीचे अधिकार विशेष बाब म्हणून गडचिरोली स्थानिकस्तरावर देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री ...