गटसाधन केंद्रात कनिष्ठ अभियंता पदावर काम करून नोकरी सोडून गेलेल्या व्यक्तीचे जुने प्रलंबित बिल मंजूर करण्यासाठी १५ हजार रूपयाची लाच मागणाऱ्या गटसाधन केंद्र कुरखेडाचे कनिष्ठ ...
एकेकाळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची तिकीट मिळविण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागत होती. वेळप्रसंगी दिल्लीही गाठावी लागे. मात्र लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा २ लाख ३६ हजारावर मतांनी ...
चामोर्शी तालुक्यातील रेगडी तलावाच्या कालव्याची माती खचली आहे. मात्र याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. कालवा खचला असल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यामुळे सदर कालव्याची ...
अहेरी उपविभागातील तालुक्यांमध्ये जाणाऱ्या रस्त्याची दूरवस्था झाली आहे. गेल्या कित्येक वर्षापासून या रस्त्यांचे बांधकाम दुरूस्ती झालेली नाही. तसेच अनेक नवीन रस्त्यांची कामे प्रलंबित आहेत. ...
यावर्षीच्या पावसाळ्यात निम्म्यापेक्षाही कमी पाऊस झाला आहे. परिणामी तलावांमध्ये ५० टक्क्यापेक्षाही कमी जलसाठा आहे. मागील १५ दिवसांपासून पावसाने कायमची दडी मारल्याने धानपिकाच्या ...
तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने मंगळवारपासून पंचायत समितीसमोर आमरण उपोषण ...
बिगर आदिवासी जनतेसाठी अन्यायकारक असलेला पेसा कायदा रद्द करण्यात यावा, जिल्हा निवड मंडळ स्थापन करून वर्ग ३ व ४ च्या नोकरभरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे आदीसह ...
गावोगावी निर्माण झालेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा, मध्यान्ह भोजन योजना, आश्रमशाळांची दुर्दशा यामुळे पालकवर्ग आपल्या मुलाला आश्रमशाळेत टाकण्यास इच्छुक नाही. परिणामी आश्रमशाळांमध्ये ...
धानाची रोवणी करीत असतांना पारंपरिक पद्धतीपेक्षा नवीन पद्धतीचा वापर केल्यास अधिकाधिक उत्पन्न येऊ शकते, धानाचे पीक घेण्याच्या प्रचलित पद्धतीमध्ये श्री पद्धती अत्यंत कमी खर्चाची ...