महाराष्ट्र दर्शनाहून आलेल्या विद्यार्थ्यांनी जीवनात मोठे ध्येय प्राप्त करण्यासाठी पुस्तकांशी मैत्री करावी व स्वत:च्या कुटुंबासह परिसराचा विकास करण्याचे ध्येय उराशी बाळगावे, असे आवाहन पोलीस ...
आजच्या पिढीत व्यसनांचे प्रमाण वाढत आहे. व्यसनमुक्त पिढी घडविण्यासाठी सखींनी पुढाकार घेऊन अहेरी, देसाईगंज येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात व्यसनमुक्त होण्याचा संदेश दिला. ...
राज्यातील नाभिक समाजाच्या समस्या मागील ३० वर्षापासून प्रलंबित आहेत. या समाजातील अनेक नागरिक आजही हलाखीचे जीवन जगत आहेत. त्यामुळे या समाजाच्या प्रलंबित मागण्या ...
जिल्हा परिषद अंतर्गत विविध विकास कामात झालेल्या गैरप्रकाराबाबत चौकशी समितीचे गठण करण्याच्या मुद्यावरून गुरूवारी स्थायी समितीच्या सभेत वादळी चर्चा झाली. दोन मुद्यांवर चौकशी ...
गडचिरोली जिल्हा दूध उत्पादक संघावर राज्य सरकारने संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली आहे. जिल्हा उत्पादक संघावर प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक गणवीर यांची ...
नगर परिषद गडचिरोली येथे सफाई कामगारांना किमान वेतन देण्यात यावे, या मागणीला घेऊन प्रा. रमेशचंद्र दहीवडे यांच्या नेतृत्वात कामगारांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे ...
राज्यासह जिल्हाभरातील वनरक्षक, वनपालाच्या वेतन श्रेणीची मागणी २० वर्षांपासून शासनाकडे प्रलंबित आहेत. यामुळे वनकर्मचाऱ्यांवर वनकर्मचाऱ्यांवर सातत्याने अन्याय होत आहे. ...
जंगलात, डोंगरदऱ्यात, कड्याकपारीत राहणाऱ्या आदिवासी नागरिकांच्या विकासासाठी भारतीय राज्य घटनेने आदिवासी समाजाला आरक्षण दिले आहे. आदिवासी बहुल गावातील प्रशासनात गती यावी, ...
एका दुचाकीवर बसून पोर्लाकडे जाणाऱ्या मित्रांच्या दुचाकीला आरमोरीकडून येणाऱ्या चारचाकी वाहनाने धडक दिल्याने दोघे जण ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास ...
चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला चालना देण्यासाठी गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठ सुरू करण्यात आले. परंतु या विद्यापीठाच्या अॅकाडमीक कमिट्या स्थापन करण्यात आलेल्या नाही. ...