ग्रामपंचायतीच्या वृक्ष लागवड व अन्य कामांमध्ये सरपंचांची बनावट स्वाक्षरी घेऊन आर्थिक अफरातफर करणारे ग्रामसेवक व्ही. पी. वेलादी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, ...
आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालय व उपप्रादेशिक कार्यालय घोट अंतर्गत असलेल्या विविध आदिवासी सहकारी संस्थांमार्फत आधारभूत व एकाधिकार खरेदी योजनेंतर्गत ...
चामोर्शी पंचायत समितींतर्गत कढोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या ७ वर्गांसाठी आता दोनच शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे या शाळेत शिक्षणाचा पुरता ...
तत्कालीन चंद्रपूर जिल्हा विस्ताराने मोठा होता. त्यामुळे गडचिरोली विभागातील नागरिकांची होणारी वाताहत लक्षात घेऊन अनेक पुढाऱ्यांनी गडचिरोली जिल्हा निर्मितीच्या संघर्षाचा विडा उचलला होता. ...
गाव विकासाचा नियोजनबध्द आराखडा तयार करून गावाचा विकास साधण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर आहे. मात्र गाव विकासाचे नियोजन करणाऱ्या जिल्ह्यातील एकूण ४६७ ग्रामपंचायतीपैकी ४१ ग्रामपंचायतीच्या ...
येथील डाक कार्यालयात लिपीक व पोस्टमास्टरचे मिळून १० पदे मंजूर आहेत. मात्र यातील केवळ ५ पदे भरण्यात आली असून ५ पदे रिक्त आहेत. निम्मी पदे रिक्त असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा भार पडत आहे. ...
एचआयव्ही एड्सचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जाणीव जागृतीची आवश्यकता लक्षात घेऊन शहरात शाळा, विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढली. विविध घोषवाक्य व संबोधनातून ...
आधुनिक भगवतगीता मानल्या जाणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेचा प्रचार करण्याची अभिनव कला मोहटोला (किन्हाळा) येथील सदाशिव वाघमारे महाराज यांनी मागील १५ वर्षांपासून अवलंबिली ...
गडचिरोली नगर पालिकेवर युवाशक्ती आघाडीचे वर्चस्व आहे. युवाशक्ती आघाडीतून आता सत्ताधारी शिवसेनेकडे वाटचाल करू लागले आहे. शहर विकासासाठी खासदार व आमदारांच्या फंडातून निधी मिळावा, ...