उद्योन्मुख व प्रतिभावान खेळाडू घडविणे, बालवयात खेळाची आवड निर्माण करणे, राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करणे हे राज्याच्या क्रीडा व युवा सेवा संचालनालयाचे धोरण आहे. ...
२०१४ च्या जानेवारी ते आॅक्टोबरच्या अखेरपर्यंत दहा महिन्यांच्या कालावधीत जिल्हाभरात ८ हजार ५१६ मलेरिया पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले होते. मात्र नोव्हेंबर महिन्यात मलेरियाची लागण अधिक ...
गडचिरोली या नक्षल प्रभावित जिल्ह्यासह चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ४९४ वर निरपराध आदिवासी नागरिक आजवर मारल्या गेले. मात्र या नागरिकांच्या कुटुंबीयांना केंद्र ...
स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशात विविध कार्यक्रम राबवून स्वच्छता केली जात आहे. यांतर्गत येथील जिल्हा परिषदेने आदर्श ग्राम योजना हा उपक्रम हाती घेतला. यात जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद ...
अहेरी जिल्ह्याची निर्मिती करण्याबरोबरच या परिसरातील समस्या सोडविण्यात याव्या या मागणीसाठी अहेरी जिल्हा निर्माण कृती समिती व मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अहेरी यांच्या संयुक्त विद्यमाने ...
जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या गोळीबारात जखमी झालेल्या पोलीस शिपायाची राज्याचे गृह (ग्रामीण) राज्यमंत्री राम शिंदे व आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी नागपूर येथील ...
अहेरी जिल्हा कृती समिती एटापल्ली व राष्ट्रीय जनहितवादी युवा समितीच्या सदस्यांनी आज सोमवारी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आत्मदहनाचा प्रयत्न केला असता, ...
पाच वर्षांपूर्वी शहरातील व गावातील सर्व नागरिकांना खबरबात देणाऱ्या दूरध्वनी सेवेचा मोबाईल क्रांतीने घास घेतला असून दूरध्वनी संच बंद होण्याची संख्या झपाट्याने वाढली आहे. २०१० साली जिल्ह्यात ...
जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी, ओबीसींची स्वतंत्र जनगणना करावी, राज्यपालांची पेसा कायद्याची अधिसूचना रद्द करावी, ...
तालुक्यात काही ठिकाणी विविध कार्यकारी संस्थांच्या माध्यमातून धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मात्र या केंद्रांवर बारदाण्याचा तुटवडा असल्याने धान खरेदी संस्थांसह शेतकऱ्यांसमोर फार ...