Crime News: गडचिरोली जिल्ह्याच्या आणि राज्याच्या पूर्व टोकावरील भामरागड तालुक्यात अजूनही नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा मिळालेल्या नाहीत. छत्तीसगड सीमेकडील आदिवासी गावांमध्ये जाण्या-येण्यासाठी रस्तेच नसल्यामुळे त्यांना पायवाटेने प्रवास करावा लागत आहे. ...
मेटेवाडा गावातील अशाच एका १२ वर्षीय मुलीला कावड करीत तब्बल ३० किलोमीटर पायी चालून लाहेरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. यावरून मूलभूत सोयीसुविधा आणि आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत ही गावे किती मागे आहेत, याची कल्पना येते. ...
भामरागड उपविभागांतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र ताडगाव हद्दीतील मडवेली जंगल परिसरात रविवारी विशेष अभियान पथकाचेे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. ...
पंचायत उपबंध अधिनियम १९९६ च्या तरतुदी लागू असताना २००४ मध्ये सुरजागड खाण प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. स्थानिक जनता, ग्रामसभांचा विरोध असताना पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण विभागाकडून ना हरकत देण्यात आले. यात ग्रामसभांच्या अधिकारांचे हनन झाल्याचा आरोप ...
जिल्हा परिषद नर्सेस संघटनेने निवेदनात म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्यातील पांढुर्ली प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत पास्ते गावात कोविड लसीकरणदरम्यान आरोग्य ... ...
मेळावाच्या अध्यक्षस्थानी आ.धर्मरावबाबा आत्राम होते. उद्घाटन राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून रायुकाँचे ... ...