नागपूर : आर्थिक संकटाचा सामना करीत असलेल्या महापालिकेवर आता राज्य सरकारची कृपा होण्यास सुरुवात झाली आहे. महापालिकेचा शासनाकडे रखडलेला निधी मिळण्यास हळुहळू सुरुवात झाली आहे. येत्या काळात कोट्यवधी रुपयांचा निधी मिळण्याची शक्यता आहे. ...
बॉक्सअनिवासी भारतीयांनी गुंतवणूक करावीनागपूर : नागपुरात गंुतवणुकीच्या प्रचंड संधी आहे. नागपूर हे उत्पादन हब बनविण्यासाठी अनिवासी भारतीयांनी गुंतवणूक करावी, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले. गडकरी यांनी सांगितले की, नागपुरात २४ तास पाणीपुरवठा, सांडपाण ...
लेखन केवळ रंजनाचे माध्यम नाही हे ओळखून लिहिले तर त्यातून प्रगल्भ जीवनानुभव प्रगट होतील आणि अनेक उपायही सापडू शकतील, असे त्या म्हणाल्या. याप्रसंगी प्रास्ताविकातून अरुणा सबाने यांनी या कार्यशाळेचा उद्देश सांगितला. संचालन मनिषा महात्मे यांनी तर आभार सवि ...
लखनौ : धर्मांतराच्या घटना रोखण्यासाठी धर्मांतरबंदी कायद्याची गरज आहे़अशा स्थितीत सर्व राजकीय पक्षांनी यावर गंभीरपणे विचार करावा, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी शनिवारी केले़ ...