लोकमत सखी मंचमध्ये अर्ज मागविले(लोकमत सखी मंचचा लोगो वापरावा)नागपूर : शहरातील सुशिक्षित, गुणवान व कार्यक्षम महिलांना लोकमत सखी मंचची विभाग प्रतिनिधी होऊ न नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध आहे. यासाठी शहरभरातून अर्ज मागविण्यात आले आहे. आयुष्यात महत्त्वाक ...
नवी दिल्ली - भारतातील सर्वात मोठ्या व दीर्घकाळ सत्तेत राहिलेल्या काँग्रेस पक्षाचा १३० वा स्थापनादिन २८ डिसेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी राजधानीत काँग्रेस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानी राहतील. यावेळी पक्षा ...
२९५ ग्राहकांवर कारवाईनागपूर : एसएनडीएलने १ ते २५ डिसेंबर दरम्यान शहरातील ६० लाखांची वीजचोरी उघडकीस आणून २९५ ग्राहक ांवर गुन्हा दाखल केला आहे. कंपनीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ४.८८ लाख युनिट विजेची चोरी करण्यात आली. काही ग्राहकांनी मॅग्नेट व ...
नवी दिल्ली : शारदा समूहाचा अध्यक्ष सुदीप्ता सेन याच्याविरुद्ध सीबीआयने आणखी दोन नवे गुन्हे दाखल केले आहेत. कंपनीने आसाममधील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या संदर्भात हे नवे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
नागपूर : लष्करीबाग व दक्षिण -पूर्व मध्य रेल्वेला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईनवर बोरियापुरा येथील गळती दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे मंगळवारी ३० डिसेंबरला मध्य व पूर्व नागपुरातील काही वस्त्यांना पाणीपुरवठा होणार नाही. याचा फटका प्रामुख्याने ...