खनिकर्म विभाग व जिल्हा प्रशासनाच्यावतीने भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आणि महसूल विभागाच्या चमूमार्फत सर्वेक्षणाअंती जिल्ह्यातील काही रेतीघाटांची.. ...
गडचिरोली जिल्ह्याची मागास जिल्हा प्रतिमा बदलविण्यासाठी वीज, पाणी, रस्ते, शिक्षण, वन व आरोग्य या क्षेत्रात पुढील पाच वर्षांत करावयाच्या विकास कामाचे व्हिजन डॉक्युमेंट तातडीने तयार करण्याचे निर्देश .. ...
पातागुडम नदीघाटावर १०० च्या संख्येने वनतस्कर सागवान लाकडाचे तराफे लावून इंद्रावती नदीतून सागवानाची वाहतूक करीत आहे, अशी गुप्त महिंती १५ जानेवारी रोजी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. ...
नगर रचना विभागाने गडचिरोली शहराचा पुढील २० वर्षांसाठीचा विकास आराखडा तयार केला असून सदर आराखड्यास नगर सचिवांची मंजुरी मिळाल्यानंतर शहराचा सुनियोजित विस्तार केला जाणार आहे. ...
मागील वर्षीच्या डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने येनापूर परिसरातील कापूस पिकाला जोरदार फटका बसला. या परिसरातील ९० टक्के कापूस अवकाळी पावसामुळे नष्ट झाले. ...
धानोरा ग्रामीण रूग्णालयात पाणी नसल्याने शौचालयात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. येथे एकच परिचारिका कार्यरत असून त्याही निवृत्तीच्या वाटेवर आहे. एकाच डॉक्टरच्या भरवशावर साऱ्या ...
सन २०१३-१४ या शैक्षणिक सत्रात काही अभ्यासक्रमाचे निकाल उशीरा जाहीर झाले. तसेच ग्रामीण भागामध्ये विद्युत भारनियमन, इंटरनेट सुविधांचा अभाव व इतर समस्यांमुळे काही ...
गैर कायद्याची मंडळी जमवून इतर विद्यार्थ्यांना भडकावून धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार गडचिरोली प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी पी. शिवशंकर यांनी ...