दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू मोठ्या प्रमाणावर विकली जात आहे. अवैध दारूविक्रीचे जिल्ह्यातील सर्वात मोठे केंद्र आरमोरी तालुक्यातील वैरागड असल्याची माहिती पुढे आली आहे. ...
भोजन कंत्राटदाराने आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना जेवण देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रकल्प कार्यालयावर धडक मोर्चा काढला. मात्र अधिकारी उपस्थित ...
पोलीस व महसूल विभागाच्यावतीने जनजागरण मेळाव्याचे आयोजन भामरागड येथे करण्यात आले होते. मेळाव्यात नागरिकांना विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच रक्तदान शिबिर, ...
विविध शैक्षणिक उपक्रमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान असून त्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे राहील, यापुढे कोणताही निर्णय घेताना ...
नामदेवराव पोरेड्डीवार कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलाजी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी घेण्यात आलेल्या मिनी ...
खरीप हंगामासाठी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी ३१ मार्च पूर्वी त्याचा भरणा केल्यास १०० टक्के व्याज सवलत देण्याची सरकारची योजना आहे. या योजनेमुळे राष्ट्रीयकृत बँकासह ...
जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी तीन तालुका मुख्यालयात औद्योगिक वसाहती स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु या औद्योगिक वसाहतीत एकही उद्योग सुरू झालेला नाही. ...
जानेवारी महिन्यात राज्य शासनाकडून जिल्ह्याला निम्म्यापेक्षाही कमी केरोसीनचे नियतन मंजूर झाल्याने पुरवठा विभागाकडून प्रतिव्यक्ती केवळ २०० मीली लीटर केरोसीनचा पुरवठा केला जात आहे. ...