नवी िदल्ली : अंतगर्त िवरोधाला न जुमानता भाजपच्या नेतृत्वाने सोमवारी नव्यानेच पक्षप्रवेश केलेल्या माजी आयपीएस अिधकारी िकरण बेदी यांना िदल्ली िवधानसभा िनवडणुकीसाठी मुख्यमंित्रपदाचे उमेदवार घोिषत केले आहे. ...
बहुतांश विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांची पुरेशी माहिती नाही. वाहतूक नियमाची पायमल्ली होत असल्याने अपघातात वाढ झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, ...
शेती कसण्यासाठी आधुनिक अवजारे उपलब्ध झाली आहेत. अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अंधश्रद्धा न बाळगता श्रम व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीतून उत्पादन घ्यावे. ...
अहेरी तालुक्यातील नक्षली कारवायांच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या मरपल्लीत वसाहतीकरिता जागा उपलब्ध नाही. त्यामुळे पोलिसांनी स्वखर्चाने झोपड्या उभारून निवासाची सोय केली अहे. ...
शहराच्या लोकसंख्येसोबत शेकडो नवीन वाहनेही रस्त्यावर धावत आहेत. परिणामी शहरातील चारही प्रमुख मार्गाच्या कडेला वाहनांची रांग लागत असते. येथील इंदिरा गांधी चौकातील ट्रॉफिक सिग्नल ...
आदिवासी विद्यार्थी संघातर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. विविध मागण्यांकरिता निघालेल्या या मोर्चात जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ...
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला आहे. वर्धा व गडचिरोली पाठपोठ विदर्भातल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी जाहीर झाली ...
स्थानिक एसटी आगारात १६ ते ३१ जानेवारीदरम्यान इंधन बचत पंधरवडा राबविला जात असून यानिमित्त उद्घाटन कार्यक्रमात चालकांना इंधन बचतीचे महत्त्व सांगून इंधनाची बचत कशी करावी, ...