स्वातंत्र्य सेनानी व देशातील ज्येष्ठ गांधीवादी स्व. ठाकूरदास बंग यांच्या द्वितीय स्मृतीदिनी २७ जानेवारी रोजी मंगळवारला धानोरा मार्गावरील सर्च शोधग्राम येथे सकाळी ११ वाजता ...
जिल्ह्याच्या दुर्गम भागात नक्षलवाद्यांशी लढा देऊन उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील १३ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक व पोलीस शौर्य पदक ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपच्या नेत्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी अच्छे दिनाचे स्वप्न दाखविले होते. मात्र भाजपप्रणित केंद्र व राज्य सरकारचे आशावर्कर व गटप्रवर्तकांच्या ...
स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात रविवारी घेण्यात आलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाकरिता गडचिरोली जिल्ह्याचा १११ कोटी ६६ लाख ...
भोई, ढिवर, केवट, कहार, बेस्ता, ओडेवार समाजाचा मेळावा कोटगल येथे गुरूवारी पार पडला. या मेळाव्यादरम्यान आ. डॉ. देवराव होळी यांचा सत्कार करण्याबरोबरच समाजाच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. ...
येथील अंतर्गत मुख्य रस्त्यावर गावातील काही व्यावसायिकांनी ग्राम पंचायतने बांधलेल्या नाल्यांवर सिमेंटच्या पक्क्या फरशा मांडल्या आहेत. त्यामुळे नाल्यांचा उपसा करण्यास अडचण जात आहे. ...
अनैतिक संबंधातून वाद झाल्याने यात एका इसमाची हत्या झाल्याची घटना २३ जानेवारी रोजी दुपारी १ वाजताच्या दरम्यान मक्केपल्ली चेक नंबर एकच्या जंगल परिसरात घडली. ...
कर्जदाराने कर्जाची परतफेड केल्यानंतरही त्याने दिलेले स्वत:च्या स्वाक्षरीचे कोरे धनादेश व कोरा स्टॅम्प परत न करता ते बँकेत वटवून कर्जदाराची फसवणूक केल्याप्रकरणी अहेरी पोलिसांनी ...
कृषी विज्ञान केंद्र गडचिरोलीच्या वतीने शनिवारी येथील कृषी महाविद्यालयात आयोजित ‘पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क कायदा २००१’ यावर आधारित प्रशिक्षण वर्गात १०० हून अधिक ...