रांगीवरून आरमोरीकडे मोहफूल घेऊन जात असलेल्या वाहनाचा २८ जानेवारीच्या रात्री ९ वाजताच्या सुमारास वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रांगीजवळ पाठलाग करून वाहन जप्त केले. ...
कोरची-कुरखेडा मार्गावरील पुराडा येथे पाळत ठेवत कुरखेडा पोलिसांनी चारचाकी वाहनासह ४ लाख ५० हजार रूपयांची दारू बुधवारच्या रात्री ११ वाजताच्या सुमारास जप्त केली. या प्रकरणी चौघांना अटक केली आहे. ...
शासनाने २६ आॅगस्ट १९९३ रोजी दारूबंदी केली. तेव्हापासून गडचिरोली जिल्ह्यात दारूविक्री हा गुन्हा ठरविला जातो. यांतर्गत गडचिरोली पोलिसांनी अवैद्य दारूविक्रेत्यांवर छापा टाकून ...
देशातील व राज्यातील प्रत्येक नागरिकाला समान न्याय देण्याचा प्रयत्न केंद्र व राज्य शासनाकडून केला जात असल्याचे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केले. ...
पाण्याचा अपव्यय टाळण्याबरोबरच शहरातील नागरिकांना पाणी बचतीची सवय लागावी या उद्देशाने गडचिरोली नगर परिषदेने ६ हजार ७७१ नळांना मीटर लावण्याचा निर्णय घेतला असून याची ...
दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे. हे टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने वाहतुकीचे नियम पाळावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी केले. ...
गडचिरोली जिल्ह्यात तालुका-तालुक्याचे अंतर अधिक आहे. त्यामुळे विकासात अपेक्षित गती नाही. आष्टी भागाचा गतीने विकास होण्यासाठी आष्टी तालुक्याच्या निर्मितीसाठी प्रयत्न करणार, ...
स्थानिक पंचायत समिती अंतर्गत असलेल्या कसारी गावाने यावर्षी राज्यस्तरीय संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान स्पर्धेत सहभाग घेतला. नियमानुसार या गावाने सर्व निकष व अटी पूर्ण ...
शेतकऱ्यांच्या सोयीसाठी देसाईगंज येथे स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निर्मितीसाठी प्रयत्न करणार तसेच दारूबंदीच्या जिल्ह्यात दारूचे लोट वाहत असल्याच्या मुद्यावर युती सरकार ...